AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उर्फी जावेदच्या चेहऱ्याचा फोटो पाहून लोकांमध्ये मोठी खळबळ, कुठे जखमा तर कुठे..

उर्फी जावेद हे नेहमीच चर्चेत राहणारे एक नाव आहे. उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. हेच नाही तर उर्फी जावेद हिने अगदी कमी कालावधीमध्ये एक वेगळी ओळख ही नक्कीच मिळवली आहे. उर्फी जावेद सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय देखील दिसते.

उर्फी जावेदच्या चेहऱ्याचा फोटो पाहून लोकांमध्ये मोठी खळबळ, कुठे जखमा तर कुठे..
| Updated on: Mar 13, 2024 | 3:04 PM
Share

मुंबई : उर्फी जावेद हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. हेच नाही तर उर्फी जावेद ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. उर्फी जावेद हिच्यावर तिच्या कपड्यांमुळे जोरदार टीका ही होताना दिसते. मात्र, होणाऱ्या टिकेचा उर्फी जावेद हिच्यावर काहीच परिणाम हा अजिबातच होत नाही. उर्फी जावेद ही कधी काय घालेल हे सांगणे देखील कठीण आहे. मात्र, आपल्या फॅशनमुळे उर्फी जावेद हिने एक वेगळी ओळख ही नक्कीच मिळवली आहे. उर्फी जावेद नेहमीच बिनधास्त बोलताना देखील दिसते.

उर्फी जावेद हिने नुकताच इंस्टा स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. उर्फी जावेद हिचा हा फोटो पाहून लोक चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. हेच नाही तर उर्फी जावेदचा चेहरा पाहून चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळतंय. उर्फी जावेद हिच्या चेहऱ्याला इन्फेक्शन झाल्याचे बघायला मिळतंय. याचाच फोटो उर्फी जावेद हिने शेअर केलाय.

उर्फी जावेद हिच्या चेहऱ्याला किडा चावल्याने तिच्या चेहऱ्याची अशी अवस्था झाल्याचे देखील सांगितले जातंय. उर्फी जावेद हिने शेअर केलेला हा फोटो तूफान व्हायरल होताना दिसतोय. गेल्या काही दिवसांपासून तशी उर्फी जावेद ही तिच्या नेहमीच्या अतरंगी लूकमध्ये नक्कीच दिसली नाहीये. यामुळे उर्फी सुधारल्याचे देखील अनेकांनी म्हटले आहे.

उर्फी जावेद हिला काही दिवसांपूर्वीच तिच्या कपड्यामुळे एका ब्रोकरणे थेट जीवे मारण्याची धमकी दिली होती. यानंतर उर्फीने पोलिसात धाव घेत थेट तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी या ब्रोकरला बिहारमधून अटक केली. नेहमीच उर्फीला तिच्या कपड्यांमुळे जीवे मारण्याच्या धमक्या या मिळतात.

उर्फी जावेद हिने हातामध्ये नाश्त्याच्या प्लेट घेऊन एक फोटोशूट केले. यामध्ये तिने कपडे घातल्याचे दिसत नव्हते. नाश्त्याच्या प्लेटच्या मदतीने आपले शरीर झाकताना उर्फी जावेद ही दिसली. यानंतर उर्फी जावेद हिच्यावर जोरदार टीका ही करण्यात आलीये. उर्फी जावेद आणि वाद हे समीकरण गेल्या काही दिवसांपासून सतत बघायला मिळतंय.

Follow Us
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा...
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा....
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार.
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह..
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह...
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात..
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात...
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर..
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर...
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये..
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये...
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!.
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,.
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;.
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले....
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले.....