उर्फी जावेद हिने ओलांडली मर्यादा, विमानतळावरील व्हिडीओ पाहून लोक हैराण
उर्फी जावेद हे नाव कायमच चर्चेत असणारे आहे. उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अनेकदा उर्फी जावेद ही मोठ्या वादात देखील सापडते. उर्फी जावेद आणि वाद हे समीकरण बघायला मिळतंय.

मुंबई : उर्फी जावेद हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. दिवाळीनिमित्त अनेक बाॅलिवूड स्टार हे ट्रेडिशनल लूकमध्ये दिसत आहेत. मात्र, दुसरीकडे उर्फी जावेद ही परत एकदा अतरंगी लूकमध्ये दिसलीये. उर्फी जावेद हिचा हा लूक पाहून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळाले. उर्फी जावेद हिच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झालीये. थेट उर्फी जावेद हिच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय.
उर्फी जावेद ही नुकताच विमानतळावर स्पाॅट झाली. यावेळी उर्फी जावेद ही अत्यंत अतरंगी कपड्यांमध्ये दिसली आहे. उर्फी जावेद हिने पांढऱ्या रंगाचे ब्रालेट घातल्याचे दिसतंय. यासोबतचे तिने सेम टोपी देखील घातली आहे. उर्फी जावेद हिने पँटी कॅरी सुपरमॅन सारखी केलीये. यामुळेच उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे.
उर्फी जावेद हिचा हा लूक लोकांना अजिबातच आवडला नसल्याचे स्पष्ट दिसतंय. उर्फी जावेद हिच्या या लूकचे काही व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. एकाने या व्हिडीओवर कमेंट करत लिहिले की, काहीही झाले तरीही उर्फी जावेद काही सुधारणार नाहीये. सतत लोक उर्फी जावेद हिला या लूकमुळे खडेबोल सुनावताना दिसत आहेत.
View this post on Instagram
एकाने कमेंट करत लिहिले की, ही कधी काय घालेल हे सांगणे फार जास्त कठीण काम आहे. उर्फी जावेद हिच्या या लूकमुळे लोक तिला खडेबोल सुनावत आहेत. मुळात म्हणजे उर्फी जावेद ही कधी काय घालेल हे सांगणे फार जास्त कठीणच आहे. उर्फी जावेद हिने आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही मालिकांपासून केलीये. उर्फी जावेद हिने अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या.
उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीमधूनच मिळालीये. आज उर्फी जावेद ही तब्बल कोट्यावधी संपत्तीची मालकीन आहे. इतकेच नाही तर मुंबईमध्ये देखील उर्फी जावेद हिने आलिशान घर खरेदी केले. उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर मोठी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. उर्फी जावेद सोशल मीडियावर सक्रिय देखील असते. तिने शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात.
