AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uorfi Javed | नेटच्या टॉपमध्ये दिसली उर्फी जावेद, शरीर झाकण्यासाठी यावेळी चक्क, लोकांनी लावला डोक्याला हात

उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या कपड्यांमुळे लोकांच्या निशाण्यावर असते. विशेष म्हणजे उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या अतरंगी स्टाईलमध्ये दिसते. उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीमधून मिळालीये. सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही उर्फी जावेद हिची बघायला मिळते.

| Updated on: Jul 11, 2023 | 6:06 PM
Share
उर्फी जावेद हिने अगदी कमी कालावधीमध्ये एक वेगळी ओळख ही नक्कीच मिळवली आहे. उर्फी जावेद हिच्यावर सतत तिच्या कपड्यांमुळे टिका ही केली जाते. मात्र, होणाऱ्या टिकेचा काहीच फरक हा उर्फीवर होत नाही.

उर्फी जावेद हिने अगदी कमी कालावधीमध्ये एक वेगळी ओळख ही नक्कीच मिळवली आहे. उर्फी जावेद हिच्यावर सतत तिच्या कपड्यांमुळे टिका ही केली जाते. मात्र, होणाऱ्या टिकेचा काहीच फरक हा उर्फीवर होत नाही.

1 / 5
उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. विशेष म्हणजे आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना उर्फी जावेद कायमच दिसते.

उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. विशेष म्हणजे आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना उर्फी जावेद कायमच दिसते.

2 / 5
नुकताच उर्फी जावेद ही मुंबईच्या अंधेरीमध्ये स्पाॅट झालीये. यावेळी अत्यंत अतरंगी लूकमध्ये उर्फी जावेद ही दिसली आहे. उर्फी जावेद हिचा हा लूक पाहून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळाले.

नुकताच उर्फी जावेद ही मुंबईच्या अंधेरीमध्ये स्पाॅट झालीये. यावेळी अत्यंत अतरंगी लूकमध्ये उर्फी जावेद ही दिसली आहे. उर्फी जावेद हिचा हा लूक पाहून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळाले.

3 / 5
उर्फी जावेद हिने नेटचे टॉप घातल्याचे दिसत असून ते तिच्या स्किनला पूर्णपणे मॅच होताना दिसत आहे. या टाॅपवर तिने जीन्स घातली. या टॉपवरती खास डिझाईन देखील तयार करण्यात आलीये.

उर्फी जावेद हिने नेटचे टॉप घातल्याचे दिसत असून ते तिच्या स्किनला पूर्णपणे मॅच होताना दिसत आहे. या टाॅपवर तिने जीन्स घातली. या टॉपवरती खास डिझाईन देखील तयार करण्यात आलीये.

4 / 5
Uorfi Javed | नेटच्या टॉपमध्ये दिसली उर्फी जावेद, शरीर झाकण्यासाठी यावेळी चक्क, लोकांनी लावला डोक्याला हात

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?