AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शर्मिला टागोर यांच्या ‘पुरातन’ चित्रपटाचा प्रीमीयर, बंगाली म्हणून अभिमानाचा क्षण,अभिनेत्री पूजा बॅनर्जी यांची प्रतिक्रीया

ऑस्कर पुरास्काराने ज्यांच्या कारकीर्दीचा गौरव झाला होता त्या सत्यजीत रे यांच्या भूमिका 'नायक' या बंगाली चित्रपटात अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी अगदी कोवळ्या अभिनय केला होता. आता ८० व्या वर्षी शर्मिला टागोर पुन्हा बंगाली चित्रपटात अभिनय करीत आहेत.

शर्मिला टागोर यांच्या 'पुरातन' चित्रपटाचा प्रीमीयर, बंगाली म्हणून अभिमानाचा क्षण,अभिनेत्री पूजा बॅनर्जी यांची प्रतिक्रीया
| Edited By: | Updated on: Dec 01, 2025 | 2:19 PM
Share

अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्या ‘पुरातन’ या बंगाली चित्रपटाचा प्रीमियर अंधेरी येथील पीव्हीआर सिनेमागृहात झाला. यावेळी बंगाली चित्रपट सृष्टीसह हिंदी चित्रसृष्टीतील कलाकार आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. शर्मिला टागोर यांनी सत्यजीत रे यांच्या  ‘नायक’ या बंगाली चित्रपटात काम केले होते. त्यावेळी त्या अगदी कोवळ्या वयाच्या होत्या. आता ८० व्या वर्षी त्यांनी पुन्हा बंगाली चित्रपटात काम केले आहे. एक बंगाली म्हणून या महान कलाकृतीबद्दल मला अभिमान आहे अशी प्रतिक्रीया बंगाली अभिनेत्री पूजा बॅनर्जी यांनी व्यक्त केली आहे.

मी बंगाली असल्याने माझ्यासाठी अभिमानाचा क्षण – पूजा बॅनर्जी

मी येथे त्यांना सपोर्ट करण्यासाठी आले आहे. खूप आनंदाची बातमी आणि की त्यांनी आम्हाला इतका चांगला भेट दिली आहे. इतकी चांगली मुव्ही आम्हाला दिली आहे. आता पर्यंत मी ही मुव्ही पाहीलेली नाही. परंतू जितके या चित्रपटाबद्दल मी ऐकलेले आहे ते चांगलेच ऐकले आहे. आता थोड्याच वेळात आम्ही हा चित्रपट पाहणार आहोत. लिजेंडरी शर्मिला टागोर यांनी इतक्यावर्षांनंतर बंगाली चित्रपटात त्याचं पुनरागमन होत आहे. एक बंगाली म्हणून आमच्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. त्या एक महान अभिनेत्री आहेत. त्यांच्या हा चित्रपट पाहण्यासाठी मी खूपच एक्सायटेट आहे.इतक्या चांगल्या कलाकारांनी हा चित्रपट बनला आहे तर ती नक्कीच चांगलीच कलाकृती बनलेली असेल. मला आता राहवत नाही. मी हा चित्रपट पाहून या नक्कीच प्रतिक्रीया देऊ शकते असे बंगाली अभिनेत्री पूजा बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

१४ वर्षांच्या अंतराने अभिनय

ज्येष्ठ अभिनेत्री अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा ‘पुरातन’ या बंगाली चित्रपटाचा प्रीमियर अंधेरी झाला. या प्रीमियर शोला बंगालीसह हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. या पुरातन हा चित्रपट ( Puratawn ) आई आणि मुलीच्या नाते संबंधावर बेतलेला आहे. आई आणि मुलीचे अवखळ नाते या चित्रपटात चित्रीत केलेले आहे. यात शर्मिला टागोर यांनी एखाद्या चित्रपटात १४ वर्षांच्या अंतराने काम केले आहे.

पुरातन चित्रपटाचे सर्जक

पुरातन या बंगाली चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन सुमन घोष यांनी केले आहे. तर या चित्रपटाचे निर्माता ऋतुपर्ण सेनगुप्ता आहेत. या चित्रपटात शर्मिला टागोर, रितुपर्णा सेनगुप्ता , इंद्रनील सेनगुप्ता आणि मीलो कंपोझी, अलोकनंदा दासगुप्ता, दिग्दर्शक म्हणून आदित्य विक्रम सेनगुप्ता, सहयोगी दिग्दर्शक म्हणून तर मुख्य सहाय्यक दिग्दर्शक म्हणून चीफ असिस्टंट डायरेक्टर  अविजित चौधरी आणि मोनिका एंजेलिका भोमिका यांनी काम पाहीले आहे.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा