AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी इस्लाम कबूल करते, आमीर खानशी लग्न करायला तयार, राखी सावंत हे काय बोलून गेली?

डोळ्यावरती काळा गॉगल लावून राखी पापाराजींना फोटोसाठी पोज देत आहे. याचवेळी तिने आमिर खानच्या लग्नावर प्रतिक्रिया दिली आह. आमिर खान आणखी किती लग्न करतो काय माहिती? आता तिसरे लग्न करायला जात आहे. तो आणखी एक लग्न करणार असेल तर त्यासाठी मी तयार आहे. मी इस्लामसुद्धा कबूल करीन, असं राखी या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहे.

मी इस्लाम कबूल करते, आमीर खानशी लग्न करायला तयार, राखी सावंत हे काय बोलून गेली?
rakhi sawant and aamir khanImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 29, 2026 | 4:50 PM
Share

Rakhi Sawant And Aamir Khan : राखी सावंत की अभिनेत्री सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. ती कधी कुठल्या विषयावर काय प्रतिक्रिया देईल हे सांगता येत नाही. तिचा फॅशन सेन्स, तिचे कपडे हेसुद्धा नेहमीच चर्चेचा विषय असतात. आतापर्यंत तिने अनेक रियालिटी शोमध्ये भाग घेतलेला आहे. सोशल मीडियावर तिचे लाखोंनी फॉलोअर्स आहेत. दरम्यान याच राखी सावंतने दिग्गज अभिनेता आमिर खान आणि त्याच्या लग्नावर मोठं विधान केलं आहे. राखीने केलेल्या या विधानामुळे नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. विशेष म्हणजे मी अमीर खानसोबत लग्न करायला तयार असून इस्लामही कबूल करते, असं राखीने म्हटलं आहे.

राखी सावंतच्या नव्या लुकची चर्चा

फिल्मी गॅन या instagram पेजवर राखी सावंतचा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये राखीने स्कर्ट आणि टॉप प्रधान केलेला आहे. विशेष म्हणजे तिने तिच्या केसांना रंगही दिला आहे. डोळ्यावरती काळा गॉगल लावून ती पापाराजींना फोटोसाठी पोज देत आहे. याचवेळी तिने आमिर खानच्या लग्नावर प्रतिक्रिया दिली आह. आमिर खान आणखी किती लग्न करतो काय माहिती? आता तिसरे लग्न करायला जात आहे. तो आणखी एक लग्न करणार असेल तर त्यासाठी मी तयार आहे. मी इस्लामसुद्धा कबूल करीन, असं राखी या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहे.

 आमीर खानबाबत नेमकं काय म्हणाली?

तिचा हाच व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून काही नेटकऱ्यांनी राखीला ट्रोल केलं आहे. काही लोकांनी राखी सावंतच्या आधीच्या लग्नांचा उल्लेख केला आहे. राखी तू देखील दोन लग्न केलेले आहेस. विशेष म्हणजे तुझाही तलाक झालेला आहे. दुसऱ्यांवर कमेंट करताना अगोदर आपल्या बाबतीत काय घडलेलं आहे हे एकदा बघावं असं, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.

राखी सावंतने अभिनेत्री आकांक्षा चमोला हिच्या घटस्फोटावरही सोशल मीडियावर झुटी म्हणत मिश्कील भाष्य केले आहे. आकांक्षा लॉक अप या रिअॅलिटी शो च्या दुसऱ्या सिझनमध्ये सहभागी झालेली आहे. याच सीझनच्या एका भागात तिने मी लवकरच माझा पती गौरव खन्ना याला घटस्फोट देणार आहे, असं सांगितलं आहे. तिची हीच क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राखीने आकांक्षला ‘झुठी’ म्हणत सोशल मीडियावर एका शब्दाची पोस्ट केलीय. तिने या पोस्टसोबत एक हसण्याचा इमोजीसुद्धा लावला आहे. दरम्यान राखीने याआधीही वेगवेगळ्या प्रकरणांवरती मिश्कीलपणे टिप्पण्या केलेल्या आहेत. सध्या तिने आमिर खान वर केलेली ही टिप्पणी मात्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा