AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nadeem- Shravan Hits | नदीम-श्रवण यांची सुपरहिट गाणी, ज्यांनी वाढवली लाखो हृदयांची ‘धडकन’

नदीम-श्रवण या जोडीने केवळ ‘आशिकी’च नव्हे तर बर्‍याच चित्रपटांसाठी हिट गाणी तयार केली आहेत, ज्यांनी लोकांची प्रेमाची व्याख्या देखील बदलली. ‘धडकन’, ‘साजन’, ‘राजा हिंदुस्थानी’, ‘सडक’, ‘बरसात’, ‘फूल और कांटे' या चित्रपटाच्या गाण्यांना जबरदस्त प्रतिसाद मिळाला.

Nadeem- Shravan Hits | नदीम-श्रवण यांची सुपरहिट गाणी, ज्यांनी वाढवली लाखो हृदयांची ‘धडकन’
नदीम-श्रवण
| Updated on: Apr 23, 2021 | 12:09 PM
Share

मुंबई : बॉलिवूडमधील रोमँटिक गाण्यांचा विचार केला तर, ‘आशिकी’ नावाचा चित्रपट अग्रक्रमांकावर येतो. या चित्रपटाची सगळी गाणी सुपर-डुपर हिट झाली. ही गाणी आजही लोक तितक्याच आवडीने गुणगुणतात. नदीम-श्रवण (Nadeem-Shravan) या जोडीनेच या चित्रपटाची गाणी केली होती. मात्र, श्रवण यांच्या जाण्याने आता ही जोडी तुटली आहे. श्रवण राठोड (Shravan Rathod) आता या जगात नाही. गुरुवारी (23 एप्रिल) रात्री त्यांचे निधन झाले. श्रवण यांच्या जाण्यामुळे संगीत विश्वाने एक मोठा कलाकार गमावला आहे. अक्षय कुमार, अजय देवगण, तुषार कपूर, एआर रहमान, श्रेया घोषाल, अरमान मलिक यांच्यासह अनेक कलाकार त्यांचे स्मरण करत आहेत आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत (Remembering Shravan Rathod  Nadeem Shravan super hit songs).

नदीम-श्रवण या जोडीने केवळ ‘आशिकी’च नव्हे तर बर्‍याच चित्रपटांसाठी हिट गाणी तयार केली आहेत, ज्यांनी लोकांची प्रेमाची व्याख्या देखील बदलली. ‘धडकन’, ‘साजन’, ‘राजा हिंदुस्थानी’, ‘सडक’, ‘बरसात’, ‘फूल और कांटे’ या चित्रपटाच्या गाण्यांना जबरदस्त प्रतिसाद मिळाला. नदीम-श्रवण जोडीची ही सुपर हिट गाणी एकदा ऐकलीच पाहिजेत.

चित्रपट – दिवाना (1992)

चित्रपट – धडक (2000)

चित्रपट – दिवाना (1992)

(Remembering Shravan Rathod  Nadeem Shravan super hit songs)

चित्रपट – साजन (1991)

चित्रपट – साजन (1991)

कोरोनाने हिरावला आणखी एक तारा!

66 वर्षीय संगीतकार असलेल्या श्रवण राठोड यांना माहीमच्या एसएल रहेजा रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी त्यांना आयसीयूमध्ये निरीक्षणाखाली ठेवले होते. शेवटच्या दिवसांत ते व्हेंटिलेटरवर होते. श्रवण हे मधुमेहग्रस्त होते आणि त्यातच त्यांच्या फुफ्फुसांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे हृदयाची गती मंदावली होती. तसेच अनेक आजारांनाही डोकं वर काढलं होतं. त्यांच्यावर मुंबईतील माहीममधील रुग्णालयात उपचारही सुरू होते, परंतु उपचारादरम्यान आज त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचं निधन झालं.

(Remembering Shravan Rathod  Nadeem Shravan super hit songs)

हेही वाचा :

‘नदीम-श्रवण’ फेम श्रवण राठोड कालवश, दहा लाखांचे बिल थकल्याने पार्थिव मिळण्यास विलंब

‘तुझ्या पप्पांना काही होऊ देणार नाही, 1 तासात व्हेंटिलेटर मिळेल’, सोनू सूद पुन्हा मदतीला धावला

PHOTO | घरीच राहून सोनाक्षी सिन्हाने घटवले वजन, ट्रांसफॉर्मेशन पाहून चाहतेही झाले चकित!

Video | ‘रॉकस्टार आशाताई’, हृतिक रोशनच्या गाण्यावर आशा भोसलेंनी धरला ठेका! पाहा व्हिडीओ

सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.