AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Udhayanidhi Stalin : आधी वाटलं स्टालिन पाण्याच्या कनेक्शन बद्दल बोलतायत पण नंतर..त्रिशा बद्दलच्या अश्लील कमेंटवरुन अभिनेत्रींचा संताप

Udhayanidhi Stalin-Trisha Krishnan : भाजप नेता आणि अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी सुद्धा उदयनिधीच्या वक्तव्याचा निषेध केला. उदयनिधीची टिप्पणी खूप घाणेरडी आणि अपमानस्पद असल्याच त्या म्हणाल्या.

Udhayanidhi Stalin : आधी वाटलं स्टालिन पाण्याच्या कनेक्शन बद्दल बोलतायत पण नंतर..त्रिशा बद्दलच्या अश्लील कमेंटवरुन अभिनेत्रींचा संताप
Trisha Krishnan-Udhayanidhi Stalin
| Updated on: Aug 04, 2026 | 1:55 PM
Share

तामिळनाडूच्या राजकारणात मोठा सुरु झाला आहे. विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टालिन यांनी अभिनेत्री त्रिशा कृष्णनबद्दल वादग्रस्त टिप्पणी केली. त्यावरुन या सर्व वादाची सुरुवात झाली आहे. दक्षिणेतील अभिनेत्रींनी सुद्धा यावर भूमिका घेतली आहे. त्यांनी स्टालिन यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्रिशाला पाठिंबा दिला आहे. गायिका चिन्मयी श्रीपदा आणि अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी स्टालिनचा चांगलाच समाचार घेतला. “राजकीय लढाईत महिलांना ओढणं योग्य नाही. राजकारणाशी देणं-घेणं नसलेल्या महिलांना लक्ष्य करण्याऐवजी नेत्यांनी जनतेच्या खऱ्या प्रश्नांकडे लक्ष दिलं पाहिजे” असं चिन्मयीने आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. “मला सुरुवातीला स्टालिनची कमेंट समजली नाही. नंतर मला त्यातला डबल मिनिंग अर्थ लक्षात आला” असं चिन्मयीने लिहिलय.

“मला आधी वाटलं की, स्टालिन पाण्याच्या कनेक्शन बद्दल बोलत आहेत. पण नंतर त्याचा संदर्भ माझ्या लक्षात आला. बहुतेक महिलांना सुरुवातीला ती कमेंट समजली नाही. खरंतर उदयनिधीने जमावाला शांत केलं पाहिजे होतं. पण त्याने असं केलं नाही. उलट तोच जास्त आक्षेपार्ह बोलला. नव्या पिढीकडून अशा भाषेची अपेक्षा नव्हती” असं चिन्मयी श्रीपदाने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलय.

..तर कुटुंबातील महिला सुरक्षित राहणार नाहीत

भाजप नेता आणि अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी सुद्धा उदयनिधीच्या वक्तव्याचा निषेध केला. उदयनिधीची टिप्पणी खूप घाणेरडी आणि अपमानस्पद असल्याच त्या म्हणाल्या. “अशा प्रकारच्या भाषेला सामान्य मानलं गेलं तर आमच्या कुटुंबातील महिला सुरक्षित राहणार नाहीत. सार्वजनिक जीवनात भाषेची मर्यादा असली पाहिजे. प्रत्येक महिलेचा सन्मान केला पाहिजे. राजकारणात स्त्रीला मोहरा बनवून टिप्पणी करु नये. खरंतर स्टालिनने आपल्या कमेंटसाठी त्रिशाची माफी मागितली पाहिजे” असं खुशबू म्हणाल्या.

तृषाचं नाव ऐकून स्टालिन आधी हसले मग..

कावेरी नदी वादात स्टालिन यांनी मुख्यमंत्री सी.जोसेफ विजय यांना घेरलं. त्याचवेळी जमलेल्या गर्दीतून “तृषा, तृषा”च्या घोषणा सुरु झाल्या. तृषाचं नाव ऐकून स्टालिन आधी हसले मग अश्लील टिप्पणी केली नंतर स्पष्टीकरण दिलं.

Follow Us
सुनेत्रा पवारांवरील गुंगी गुडिया टीकेवर रोहित पवारांची प्रतिक्रिया
Rohit Pawar | सुनेत्रा पवारांवरील गुंगी गुडिया टीकेवर रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया! इंदिरा गांधींचं उदाहरण देत काय म्हणाले?
गुंगी गुडिया? ही काय भाषा? सुनेत्रा पवरांवरील काँग्रेसच्या टीकेवर...
गुंगी गुडिया? ही काय भाषा? सुनेत्रा पवरांवरील काँग्रेसच्या टीकेवर अंजली दमानियांचा संताप, आता थेट...
ब्लॅकलिस्ट कंपनीकडे परीक्षा नियोजन? पवारांनी उघड केली धक्कादायक...
Rohit Pawar | ब्लॅकलिस्ट कंपनीकडे परीक्षा नियोजन? रोहित पवारांनी उघड केली धक्कादायक क्रोनॉलॉजी, म्हणाले...
तामिळनाडूत मोठी खळबळ! भर मंचावरून अभिनेत्री तृषा कृष्णबद्दल डबल मिनिंग
तामिळनाडूत मोठी खळबळ! भर मंचावरून अभिनेत्री तृषा कृष्णबद्दल डबल मिनिंग विधान, थेट अटक
पेपरफुटी करणाऱ्यांची आता खैर नाही! हायकोर्टाचा मोठा निर्णय
Fast Track Court | पेपरफुटी करणाऱ्यांची आता खैर नाही! हायकोर्टाचा मोठा निर्णय, राज्यात तब्बल 23...
कर्ज फेडलं तरी जमीन गेली? नाशिकमध्ये शेतकऱ्याच्या जमिनीचा मोठा घोटाळा
कर्ज फेडलं तरी जमीन गेली? नाशिकमध्ये शेतकऱ्याच्या जमिनीवर मोठा घोटाळ्याचा आरोप
PM मोदींच्या निवासस्थानाबाहेर E20 इंधन आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर...
PM मोदींच्या निवासस्थानाबाहेर E20 इंधन आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; थेट...
महाराष्ट्राने ज्येष्ठ नेतृत्व गमावले; डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन
महाराष्ट्राने ज्येष्ठ नेतृत्व गमावले; काँग्रेस नेते डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन
मोठी खळबळ! अभिजीत दीपके यांच्या विरोधात थेट पोलिसांत FIR, तातडीने...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके यांच्या विरोधात थेट पोलिसांत FIR, तातडीने अटकेची मागणी
राम मंदिरावर बोलले... पण सिद्धिविनायकवर प्रश्न येताच राऊतांनी उत्तर...
राम मंदिरावर बोलले... पण सिद्धिविनायकवर प्रश्न येताच संजय राऊतांनी उत्तर टाळलं!