AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 16 फेम सुंबूल तौकीर खानवर माकडाचा हल्ला; अभिनेत्री जखमी

फिरायला गेलेल्या Bigg Boss फेम सुंबूल तौकीर खान हिच्यावर मकडाने केला हल्ला; फोटो शेअर करत अभिनेत्री मकडाला म्हणाली..., सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या पोस्टची सर्वत्र चर्चा

Bigg Boss 16 फेम सुंबूल तौकीर खानवर माकडाचा हल्ला; अभिनेत्री जखमी
| Updated on: Mar 24, 2023 | 11:31 AM
Share

मुंबई : ‘बिग बॉस १६’ (Bigg Boss 16) फेम अभिनेत्री सुंबूल तौकीर खान (Sumbul Touqeer Khan) तुफान चर्चेत आली आहे. सुंबूल सिनेमे आणि मालिकांमध्ये देखील काम केलं आहे. पण ‘बिग बॉस १६’ नंतर सुंबूलच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. ‘बिग बॉस १६’ संपल्यानंतर देखील सुंबूल कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री एका महत्त्वाच्या कारणामुळे चर्चेत आली आहे. फिरायला गेलेल्या सुंबूल हिच्यावर माकडाने हल्ला केला आहे. ज्यामुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे. खुद्द सुंबूल हिने माकडाने हल्ला केल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटो शेअर करत अभिनेत्रीने मकाडाचा उल्लेख ‘आर्टिस्ट’ म्हणून केला आहे. सध्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

‘इमली’ फेम सुंबूल तौकीर खान आणि अभिनेत्री उल्का गुप्ता उटीमध्ये एकत्र सुट्टीचा आनंद घेत आहेत. दोघींनी उटीमधून काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. माकडाने हल्ला केल्यानंतर काही फोटो अभिनेत्रीने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून शेअर केले आहेत.

फोटोमध्ये अभिनेत्रीने माकडाचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत अभिनेत्री माकडाचा उल्लेख ‘द आर्टिस्ट’ म्हणून केला आहे. शिवाय अभिनेत्रीने एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री रुग्णालयात असल्याचं दिसून येत आहे. फोटोमध्ये सुंबूलची मैत्रीण देखील दिसत आहे. फोटोमध्ये सुंबून हिने ‘तू असं का केलंस?’ असं म्हटलं आहे.

‘बिग बॉस १६’ नंतर देखील अभिनेत्री सुंबूल तौकीर खान कायम चर्चेत असते. पण एवढंच नाही तर, अभिनेत्री लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची देखील चर्चा रंगलेली आहे. पण याबद्दल अभिनेत्रीने कोणतेही स्पष्टीकरण दिलेलं नाही. त्यामुळे सुंबूल हिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. पण सध्या अभिनेत्री माकडाने केलेल्या हल्ल्यामुळे चर्चेत आलेली आहे.

मालिका आणि सिनेमांमध्ये झळकल्यानंतर ‘बिग बॉस १६’ मुळे सुंबूल तुफान चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे.

सुंबूल हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. सुंबूल कायम तिचे विचार सोशल मीडियाच्या माध्यामातून आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यक्त करते.

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.