AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunny Leone Video | सनी लियोनी हिच्या व्हिडीओवर चाहते फिदा, बिकिनीवर स्विमिंग करताना दिसली अभिनेत्री, चाहते थेट

सनी लियोनी ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास व्हिडीओ आणि फोटो शेअर करताना सनी लियोनी ही दिसते. जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सनी लियोनी हिची बघायला मिळते. सनी लियोनी ही सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगली कमाई करते.

Sunny Leone Video | सनी लियोनी हिच्या व्हिडीओवर चाहते फिदा, बिकिनीवर स्विमिंग करताना दिसली अभिनेत्री, चाहते थेट
| Updated on: Jun 04, 2023 | 3:47 PM
Share

मुंबई : सनी लियोनी ही नेहमीच चर्चेत असते. सनी लियोनी (Sunny Leone)  हिने अत्यंत कमी कालावधीमध्ये एक वेगळी ओळख नक्कीच निर्माण केलीये. सनी लियोनी ही बिग बाॅसमध्येही सहभागी झाली होती. सनी लियोनी हिने काही दिवसांपूर्वीच मोठा खुलासा करत म्हटले होते की, ज्यावेळी मला बिग बाॅसची (Bigg Boss) आॅफर आली होती. त्यावेळी मी शोमध्ये सहभागी होण्यासाठी स्पष्ट नकार दिला होता. मात्र, बिग बाॅसचे निर्माते सतत मला काॅल करत होते. शेवटी मी या शोला होकार दिला. मात्र, मला भारतामध्ये यायचे नव्हते, कारण भारतामधील लोक माझा व्देष करत होते. मी याबद्दल माझ्या पतीला देखील बोलले होते.

सनी लियोनी ही एका चित्रपटासाठी 1-2 कोटी रूपयांचे मानधन घेते. करोडो संपत्तींची मालकीन ही सनी लियोनी आहे. आलिशान गाड्यांपासून ते मुंबईमध्ये आलिशान घर हे सनी लियोनी हिचे आहे. अत्यंत लग्झरी लाईफ ही सनी लियोनी जगते. सोशल मीडियावरही जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सनी लियोनी हिची बघायला मिळते.

नुकताच सनी लियोनी हिने तिचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये बिकिनी घालून समुद्रकिनारी धमाल करताना सनी लियोनी ही दिसत आहे. कधी समुद्रामध्ये पोहताना तर मध्येच बिचवर फिरताना सनी सनी लियोनी ही दिसत आहे. सनी लियोनी हिचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

या व्हिडीओमध्ये सनी लियोनी ही बिचवर आल्यावर सर्वात अगोदर शर्ट काढते. सनी लियोनी मस्त स्विमिंग करताना देखील या व्हिडीओमध्ये दिसत आहे. चाहत्यांना सनी लियोनी हिचा हा व्हिडीओ प्रचंड आवडल्याचे दिसत आहे. एकाने या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, मॅडम हा कोणता समुद्रकिनारा आहे. दुसऱ्याने लिहिले की, आम्हाला पण बोलवायचे ना स्विमिंगसाठी.

सनी लियोनी हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. सनी लियोनी ही सोशल मीडियावर चांगली सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच विमानतळावर जबरदस्त अशा लूकमध्ये सनी लियोनी ही दिसली होती. महेश भट्ट यांच्या चित्रपटात काम करण्याची संधी सनी लियोनी हिला मिळाली आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?