मौनी रॉय आणि सनी लियोनी कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये दिसल्या अत्यंत खास लूकमध्ये, पाहा बाॅलिवूड अभिनेत्रींचा जलवा
कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये बाॅलिवूड अभिनेत्रींचा जलवा हा बघायला मिळत आहे. कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये बाॅलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी हजेरी लावली आहे. आता या कान्स फिल्म फेस्टिवलमधील काही खास फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
