AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tejasswi Prakash | तेजस्वी प्रकाश दिसली जबरदस्त लूकमध्ये, अभिनेत्रीच्या बॅगची किंमत ऐकून बसेल मोठा धक्का, तब्बल

टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. विशेष म्हणजे तेजस्वी प्रकाश ही बिग बाॅस 15 ची विजेता देखील आहे. तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांची पहिली भेट ही बिग बाॅसच्या घरातच झाली आहे.

Tejasswi Prakash | तेजस्वी प्रकाश दिसली जबरदस्त लूकमध्ये, अभिनेत्रीच्या बॅगची किंमत ऐकून बसेल मोठा धक्का, तब्बल
| Updated on: Aug 16, 2023 | 3:53 PM
Share

मुंबई : तेजस्वी प्रकाश हिने आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही मालिकांपासून केलीये. विशेष म्हणजे तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) हिने अनेक हिट मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत. तेजस्वी प्रकाश हिने 2012 पासूनच टीव्ही मालिकांमध्ये काम करण्यास सुरूवात केली होती. बिग बाॅस 15 ची विजेता देखील तेजस्वी प्रकाश ही आहे. विशेष म्हणजे बिग बाॅसच्या घरात धमाकेदार गेम खेळताना तेजस्वी प्रकाश ही दिसली. तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा (Karan Kundrra) यांची लव्ह स्टोरी ही बिग बाॅसच्या घरात बघायला मिळाली.

अनेकदार तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा स्पाॅट देखील होतात. तेजस्वी प्रकाश ही काही दिवसांपूर्वीच करण कुंद्रा याच्यासोबत चांगला वेळ घालवताना दिसली. लोणावळ्यामध्ये धमाल करताना तेजस्वी प्रकाश ही दिसली. तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

यांची पहिली भेट ही बिग बाॅस 15 च्या घरात झाली होती. चाहते यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत. तेजस्वी प्रकाश हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तेजस्वी प्रकाश हिचा हा व्हिडीओ विमानतळावरील आहे. विशेष म्हणजे जबरदस्त अशा लूकमध्ये तेजस्वी प्रकाश ही दिसत आहे. काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये तेजस्वी प्रकाश आहे. यावेळी तेजस्वी प्रकाश ही तिच्या बॅगमुळे चर्चेत आहे.

तेजस्वी प्रकाश हिच्या विमानतळावरील फोटो आणि व्हिडीओमध्ये तिच्या हातामध्ये एक बॅग दिसत आहे. मात्र, तेजस्वी प्रकाश हिच्या हातामध्ये असलेली अशी तशी बॅग नसून लाखांच्या घरात किंमत असलेली ही बॅग आहे. तेजस्वी प्रकाश हिच्या हातामध्ये जी काळ्या रंगाची बॅग दिसत आहे, तिची किंमत तब्बल 4 लाख रूपये आहे.

तेजस्वी प्रकाश हिचे आता विमानतळावरील फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. तेजस्वी प्रकाश ही काही दिवसांपूर्वीच तिच्या विधानामुळे जोरदार चर्चेत होती. तेजस्वी प्रकाश हिने एका मुलाखतीमध्ये करण कुंद्रा याच्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा हा केला होता. ज्यानंतर चाहत्यांमध्येच उत्साह दिसला.

तेजस्वी प्रकाश म्हणाली की, करण कुंद्रा हा लग्नासाठी तयार आहे. फक्त मीच लग्नासाठी अजून त्याला हो म्हटले नाही. मी ज्यादिवशी हो म्हणेल त्याचदिवशी लग्न करायला देखील करण तयार आहे. तेजस्वी प्रकाश हिचा वाढदिवस अत्यंत खास पद्धतीने गोव्या येथे साजरा करण्यात आला. तेजस्वी प्रकाशला करण कुंद्राने सरप्राईज दिले होते.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?