AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

The Great Indian Kapil Show 5 : कपिलपासून ते सुनील ग्रोव्हरपर्यंत.. ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो 5’ चे स्टार किती श्रीमंत ?

The Great Indian Kapil Show 5 : 'द ग्रेट इंडियन कपिल शो' च्या नव्या सीझनची लौकरच सुरूवात होणार असून या सीझनची घोषणाही झाली आहे. या शोमधले कोणते कलाकार किती श्रीमंत आहे, जाणून घेऊया..

The Great Indian Kapil Show 5 : कपिलपासून ते  सुनील ग्रोव्हरपर्यंत.. ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो 5’ चे स्टार किती श्रीमंत ?
Kapil Show Season 5
| Updated on: Sep 22, 2026 | 3:08 PM
Share

The Great Indian Kapil Show 5 : कॉमेडी किंग कपिल शर्मा आणि त्याचे साथीदार पुन्हा नवा सीझन घेऊन येत असून लोकांना हसवण्यास सज्ज आहेत. नेटफ्लिक्सवरील सर्वात लोकप्रिय कॉमेडी शो अर्थात ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ हा आता नवा फ्लेवर, नवा अंदाज आणि अतरंगी थीमसोबत परत येणार आहे. येत्या 26 तारेखपासून कपिल शर्माचा हा शो सुरू होणार असून दर शनिवारी रात्री 8 वाजता नवा एपिसोड पहायला मिळणार आहे. कपिल शर्मासोबत त्याची संपूरण टीम परत एकदा स्टेजवर मजा करण्यास तयार आहे, यामध्ये कपिल शर्मा, सुनील ग्रोवर, कृष्णा अभिषेक आणि कीकू शारदा यांचा समावेश आहे. मात्र या स्टार्सपैकी कोण, किती श्रीमंत आहे, ते आपण जाणून घेणार आहोत.

या शोच्या चाहत्यांसाठी सर्वात मोठा ट्विस्ट आहे तो जजबद्दल. कारण यंदा शोमध्ये फक्त 1 नव्हे तर तब्बल 2-2 जज दिसणार आहे. गडगडाटी सिग्नेचर हास्य आणि तूफान एनर्जी घेऊन अर्चाना पूरण सिंह जज च्या खुर्चीवर असतीलच. पण त्यासोबत नवजोत सिंह सिद्धू हे देखील पुन्हा एकदा कपिलच्या शोमध्ये दिसणार आहेत . यंदा शोची थीमही जरा वेगळीच असणार आहे. शोमधील स्टार्सचे नेटवर्थ जाणून घेऊया.

कपिल शर्मा : सुरूवातीला कपिल शर्माबाबात जाणून घेऊया, त्याच्या नावानेच हा शो असून तो हा शो होस्टही करतो. सुरूवातील अगदी 500 रुपये कमावत कपिलने करिअरची सुरूवात केली होती. एका रिपोर्टनुसार, कपिला आता भारताताल सर्वांत श्रीमंत कॉमेडिअन असून त्याची संपत्ती जवळपास 300 कोटी रुपये आहे.

कृष्णा अभिषेक : अभिनेता गोविंदाचा भाचा आणि लोकप्रिय कॉमेडियन कृष्णा अभिषेक हा त्याच्या उत्तम मिमिक्रीसाठी आणि कॉमेडीसाठी ओळखला जातो. रिपोर्ट्सनुसार, त्याचं एकूण नेटवर्थ सुमारे 50 कोटी रुपये आहे. तो टीव्ही शो आणि चित्रपटांमधूनही कमाई करतो.

सुनील ग्रोव्हर : कधी ‘गुत्थी’, तर कधी ‘डॉ. मशहूर गुलाटी’ या भूमिकांमधून प्रत्येक घरात लोकप्रिय झालेला सुनील ग्रोव्हर आपल्या अभिनयाने आणि प्रत्येक भूमिका उत्तम प्रकारे साकारण्याच्या कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकतो. तो चित्रपट आणि वेब सीरिजमधूनही कमाई करतो. मिळालेल्या माहितीनुसार, त्याची संपत्ती सुमारे 21 कोटी रुपये आहे.

किकू शारदा  : या लिस्टमझ्ये ‘बच्चा यादव’ आणि ‘बंपर’ सारख्या लोकप्रिय भूमिका साकारत प्रे7कांना खळकळून हसवणाऱ्या, त्यांचं मन जिंकणाऱ्या किकू शारदा याचाही समावेश आहे. तो कपिल शर्मा शोमध्ये नेमही दिसतो. रिपोर्ट्सुनार, त्याचं नेटवर्थ 33 ते 40 कोटींदरम्यान आहे.

View this post on Instagram

A post shared by Netflix India (@netflix_in)

परीक्षकही श्रीमंत

अर्चना पूरन सिंह : 100 हून अधिक चित्रपट आणि टीव्ही शोजमध्ये काम केलेल्या अर्चना पूरन सिंह यांनी पुन्हा एकदा शोमध्ये पुनरागमन केलं आहे. त्यांचं स्वतःचे यूट्यूब चॅनलही आहे, ज्याच्या माध्यमातून त्या चाहत्यांशी जोडलेल्या असतात. रिपोर्ट्सनुसार, या अभिनेत्रीची एकूण संपत्ती सुमारे 235 कोटी रुपये आहे.

नवजोत सिंह सिद्धू : ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या सीझन ५ मध्ये केवळ अर्चना पूरन सिंहच दिसणार नाहीत, तर यावेळी सिद्धू पाजीही त्यांच्यासोबत असतील. शोमध्ये पुनरागमन केलेल्या नवजोत सिंह सिद्धू यांचं एकूण नेटवर्थ सुमारे 44 ते 45 कोटी रुपये असल्याचे सांगितलं जातं.

Follow Us
सोलापुरात पावसाचा येलो अलर्ट: शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित, पण...
Video : सोलापुरात पावसाचा येलो अलर्ट: शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित, पण दुष्काळाची चिंता कायम
दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, बड्या नेत्यावर दिली..
दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, बड्या नेत्यावर दिली जबाबदारी
शिवसेनेकडून पदाधिकाऱ्यांना नव्या कोऱ्या बोलेरो गाड्या... कारण काय?
शिवसेनेकडून पदाधिकाऱ्यांना नव्या कोऱ्या बोलेरो गाड्या... नेमकं कारण काय?
कर्नाटकात दुष्काळ जाहीर महाराष्ट्रात कधी? आजच्या कॅबिनेट बैठकीवर लक्ष
Maharashtra Farmer Issue : कर्नाटकात दुष्काळ जाहीर महाराष्ट्रात कधी? आजच्या कॅबिनेट बैठकीवर राज्याचं लक्ष
राहुल बोंद्रेंच्या पक्षांतराबाबतच्या भूमिकांवर श्वेता महालेंची टीका
राहुल बोंद्रेंच्या पक्षांतराबाबत बदलत्या भूमिकांवर श्वेता महाले कडाडल्या; म्हणाल्या...
आम्ही मध्यस्थी केली अन् 13 मागण्या पूर्ण झाल्या; मराठा आरक्षणावर...
Maratha Andolan : आम्ही मध्यस्थी केली अन् 13 मागण्या पूर्ण झाल्या; मराठा आरक्षणावर प्रसाद लाड नेमकं काय म्हणाले?
शेतकरी संतप्त, अधिकारी गैरहजर; बाळासाहेब थोरातांनी आंदोलनात उतरून...
शेतकरी संतप्त, अधिकारी गैरहजर; बाळासाहेब थोरातांनी आंदोलनात उतरून सरकारला सुनावलं
मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक पुरावे शोधणार; जरांगे पाटलांची अभ्यासकांना
मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक पुरावे शोधणार; जरांगे पाटलांची अभ्यासकांना मोठी हाक
दुष्काळाची झळ, CM फडणवीसांचा दौरा; धाराशिव-सोलापुरात पाहणीची...
दुष्काळाची झळ, CM फडणवीसांचा दौरा; धाराशिव-सोलापुरात पाहणीची शक्यता
लालबागच्या गर्दीत धक्कादायक प्रकार! मुलांना सिल्व्हर पेंट लावून चक्क..
लालबागच्या गर्दीत धक्कादायक प्रकार! मुलांना सिल्व्हर पेंट लावून चक्क...