Urfi Javed: उर्फीपेक्षा 10 पटींनी जास्त बोल्ड आहे तिची बहीण; फोटो पाहून व्हाल थक्क!
उर्फी जावेदविरोधात तक्रारीनंतर तिची बहीण सोशल मीडियावर चर्चेत; बहिणीइतकीच बोल्ड आहे उरूसा

Urfi Javed: उर्फीपेक्षा 10 पटींनी जास्त बोल्ड आहे तिची बहीणImage Credit source: Instagram
- अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या चित्रविचित्र फॅशनमुळे अडचणीत सापडली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यात वाद सुरू असतानाच आता सोशल मीडियावर उर्फीच्या बहिणीची चर्चा होतेय.
- उर्फीची बहीण उरुसा जावेद हीसुद्धा सोशल मीडियावर सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर ती तिचे बोल्ड फोटो शेअर करताना दिसते. हे फोटो पाहून दिसून येतं की उरुसासुद्धा उर्फीइतकीच बोल्ड आहे.
- उरुसाचा लूक हा उर्फीशी अगदी मिळताजुळता वाटतो. या दोघींचा चेहरा बऱ्याच अंशी एकसारखा आहे. उरुसा स्वत:ला बिझनेसवुमन म्हणते.
- सोशल मीडियावर उरुसाचे एक लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. उर्फी जावेदला तीन बहिणी आहेत. त्यापैकी एक उरुसा आहे.
- अभिनयविश्वापासून उरुसा सध्या दूर आहे. मात्र सोशल मीडियावर तिने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.





