AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दररोज रडले, मुलांना बोर्डिंग स्कूलमध्ये..; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने सांगितला घटस्फोटानंतरचा अनुभव

या अभिनेत्रीने वयाच्या 16 व्या वर्षी लग्न केलं आणि अठराव्या वर्षी तिचा घटस्फोट झाला. त्यानंतर जुळ्या मुलांचं संगोपन तिने एकटीनेच केलं. याविषयी ती नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाली.

दररोज रडले, मुलांना बोर्डिंग स्कूलमध्ये..; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने सांगितला घटस्फोटानंतरचा अनुभव
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 05, 2026 | 9:58 AM
Share

‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेत कोमोलिका या विलेनची भूमिका साकारून अभिनेत्री उर्वशी ढोलकिया घराघरात पोहोचली. उर्वशीला तिच्या करिअरमध्ये अपेक्षित यश मिळालं, परंतु खासगी आयुष्यात तिला बऱ्याच चढउतारांचा सामना करावा लागला. उर्वशीचा अत्यंत कमी वयात घटस्फोट झाला होता. लग्न मोडल्यानंतर तिने जुळ्या मुलांचं संगोपन एकटीनेच केलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उर्वशी तिच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. “मी सिंगल मदर आहे आणि जुळ्या मुलांचं संगोपन मी एकटीनेच केलंय. नाईलाजाने मला त्यांना बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवावं लागलं होतं”, असं ती म्हणाली.

‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत उर्वशीने सांगितलं, “हे सर्व खूप कठीण होतं. मला त्यांना बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवावं लागलं होतं. परंतु हा माझा नाही तर आईचा निर्णय होता. आईनेच मला सांगितलं होतं की, मुलांना तुझ्याकडे सोडून बेशिस्तीचं आयुष्य देण्यापेक्षा त्यांना बोर्डिंग स्कूलमध्ये शिस्तीचं आयुष्य जगण्याची शिकवण मिळावी. मी मुलांना वेळ देऊ शकत नव्हते. त्यामुळे त्यांना शिस्त लागणार नाही, असं तिचं मत होतं. आजी-आजोबा कधीपर्यंत त्यांच्याकडे लक्ष देणार, कारण त्यांचंही वय झालं होतं. तिच्या मताशी मीसुद्धा सहमत झाले. परंतु मुलांना बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवताना मला फार वाईट वाटत होतं. मी दररोज रडायचे. मुलं घरी नसायची, पण एकेदिवशी मलाही ही गोष्ट जाणवली की मीसुद्धा कामामुळे फार घरी नसायचे.”

View this post on Instagram

A post shared by URVASHI (@urvashidholakia)

“माझ्या आईने घेतलेला तो निर्णय उत्तम होता. कारण माझ्या दोन्ही मुलांना आता खूप चांगली शिस्त लागली आहे. माझा एक मुलगा जेवण बनवतो आणि दुसरा माझ्यासाठी चहा बनवतो. ते घरातली इतर कामंसुद्धा खूप चांगल्याप्रकारे करतात”, अशा शब्दांत उर्वशी व्यक्त झाली. 46 वर्षीय उर्वशीने वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षीच लग्न केलं होतं. 17 व्या वर्षी तिने जुळ्या मुलांना जन्म दिला होता आणि त्यानंतर वयाच्या अठराव्या वर्षीच तिचा घटस्फोट झाला. तेव्हापासून ती एकटीच असून तिने दुसरं लग्न केलं नाही.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा

Gold Price Today : टेन्शन टेन्शन.. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव चढेच; आज 10 ग्रॅमचा दर...

Gold Price Today : टेन्शन टेन्शन.. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव चढेच; आज 10 ग्रॅमचा दर..

CJP Protest: तर हे कोणासोबतही होऊ शकतं…विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन भडकली.

CJP Protest: तर हे कोणासोबतही होऊ शकतं…विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन भडकली

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ...

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ..

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं.

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त.

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त