‘सध्याच्या घडील लग्नाआधी शारीरिक संबंध…’, बॉलिवूड अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य, जाणून व्हाल थक्क

One Night Stand : लग्नाआधी शारीरिक संबंध, वन नाईट स्टँडवर बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य, वैवाहिक आयुष्याबद्दल देखील अभिनेत्री म्हणाली..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीची चर्चा...

'सध्याच्या घडील लग्नाआधी शारीरिक संबंध...', बॉलिवूड अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य, जाणून व्हाल थक्क
Follow us
| Updated on: Feb 12, 2024 | 12:07 PM

मुंबई | 12 फेब्रुवारी 2024 : प्रेम, ब्रेकअप, लग्न, घटस्फोट, रिलेशनशिप… इत्यादी गोष्टींच्या चर्चा कायम सर्वत्र रंगत असतात. सेलिब्रीटी त्यांच्या कमामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. एवढंच नाही तर, अनेक सेलिब्रिटी रिलेशनशिपबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांना सांगत असतात. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी देखील लग्नाआधी शारीरिक संबंध, वन नाईट स्टँडवर आणि कॅज्युअल सेक्सबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं होतं. आज श्रीदेवी जिवंत नसल्या तरी, त्यांनी सांगितलेल्या अनेक गोष्टी आजही चाहत्यांमध्ये चर्चेत असता.

श्रीदेवी म्हणाल्या होत्या, ‘माझ्यासाठी सेक्स महत्त्वाचं कधीच नव्हतं आणि नसेल.. माझ्या आयुष्यात प्रेमाला अधिक महत्त्व आहे. रिलेशनशिपमध्ये असलेल्या तरुण – तरुणींना एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेतलं पाहिजे.’ एवढंच नाही, आजच्या काळातील मुलांसाठी शारीरिक संबंध गरजेचे आहेत, पण त्यांमध्ये प्रेम असतं का? यावर देखील श्रीदेवी यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं.

‘आजच्या काळात लग्नाआधी शारीरिक संबंध ट्रेंड झालं आहे. रिलेशनशिपमध्ये प्रेमाला अधिक महत्त्व असतं. एकमेकांचा आदर करायला हवा.’ सांगायचं झालं तर, श्रीदेवी लग्नाआधी प्रेग्नेंट होत्या… अशा चर्चा अनेकदा रंगल्या. पण रंगणाऱ्या चर्चा फक्त आणि फक्त अफवा होत्या असं वक्तव्य अभिनेत्रीचे पती बोनी कपूर यांनी केलं होतं.

हे सुद्धा वाचा

बोनी कपूर यांनी एका मुलाखतीत मोठा खुलासा केला होता. बोनी कपूर म्हणाले होते, ‘जान्हवी हिचा जन्म श्रीदेवी आणि माझ्या लग्नानंतर झाला होता.’ एवढंच नाही तर, श्रीदेवी प्रचंड धार्मिक होत्या, जेव्हा बोनी कपूर अडचणीत असायचे, तेव्हा श्रीदेवी अनवाणी सिद्धिविनायक मंदिरात जायच्या. असं देखील बोनी कपूर म्हणाले होते.

श्रीदेवी यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज देखील श्रीदेवी यांचे अनेक सिनेमे चाहते तितक्याच आवडीने पाहत असतात. आज श्रीदेवी आपल्यात नसल्या तरी, त्यांच्या असंख्य आठवणी चाहत्यांच्या मनात आहेत.

Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत.
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?.
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग.
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले.
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर.
दिल्लीत कांटे की टक्कर, आपचे तीन मोठे चेहरे पिछाडीवर
दिल्लीत कांटे की टक्कर, आपचे तीन मोठे चेहरे पिछाडीवर.
बीडचे SP कॉवत ॲक्शन मोडवर, पोलीस अधीक्षकांची 80 जणांना तंबी, कारण काय?
बीडचे SP कॉवत ॲक्शन मोडवर, पोलीस अधीक्षकांची 80 जणांना तंबी, कारण काय?.
तब्बल 'इतक्या' लाख लाडक्या बहिणी अपात्र, आदिती तटकरेंनी थेट दिला आकडा
तब्बल 'इतक्या' लाख लाडक्या बहिणी अपात्र, आदिती तटकरेंनी थेट दिला आकडा.
कोर्टाचा निर्णय येताच दमानियांची मोठी मागणी, करूणा शर्मांना तातडीने...
कोर्टाचा निर्णय येताच दमानियांची मोठी मागणी, करूणा शर्मांना तातडीने....
लोकलमधून उतरताना ओढणी दुसऱ्याच्या बॅगेत अडकली अन्..., बघा CCTV फुटेज
लोकलमधून उतरताना ओढणी दुसऱ्याच्या बॅगेत अडकली अन्..., बघा CCTV फुटेज.