AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हृतिक रोशन – रेखा यांच्यातील लिप-लॉक, फार कमी लोकांना माहितीये ‘तो’ क्षण

अभिनेता हृतिक रोशन आणि रेखा यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली आहे. पण एक काळ असा होता जेव्हा दोघे वादाच्या भोवऱ्यात अडकले होतं. हृतिक रोशन - रेखा यांनी सर्वांसमोर केलेलं लिप-लॉक सोशल मीडियावर तुफान चर्चेत आलं होतं.

| Updated on: Feb 12, 2024 | 11:12 AM
Share
अभिनेता हृतिक रोशन आणि रेखा यांना आज कोणाच्याही ओळखीची गरज नाही. बॉलिवूडमध्ये अनेक हीट सिनेमांमध्ये काम केल्यामुळे  हृतिक रोशन आणि रेखा यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

अभिनेता हृतिक रोशन आणि रेखा यांना आज कोणाच्याही ओळखीची गरज नाही. बॉलिवूडमध्ये अनेक हीट सिनेमांमध्ये काम केल्यामुळे हृतिक रोशन आणि रेखा यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

1 / 5
हृतिक आजही स्वतःच्या अभिनयाने आणि हटके स्टाईलमुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. पण रेखा बॉलिवूडपासून दुर असल्या तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्तेत असतात.

हृतिक आजही स्वतःच्या अभिनयाने आणि हटके स्टाईलमुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. पण रेखा बॉलिवूडपासून दुर असल्या तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्तेत असतात.

2 / 5
दरम्यान, पुन्हा हृतिक रोशन - रेखा यांचा पुरस्कार सोहळ्यातील एक फोटो व्हायरल होत आहे. फोटोमध्ये दोघे लिपलॉक करताना दिसत आहे. फोटो व्हायरल झाल्यानंतर वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती.

दरम्यान, पुन्हा हृतिक रोशन - रेखा यांचा पुरस्कार सोहळ्यातील एक फोटो व्हायरल होत आहे. फोटोमध्ये दोघे लिपलॉक करताना दिसत आहे. फोटो व्हायरल झाल्यानंतर वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती.

3 / 5
 सध्या हृतिक रोशन 'फायटर' सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमात अभिनेत्री दीपिका पादुकोन हिने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. 'फायटर' सिनेमात देखील दोघांचे लिप-लॉक सीन आहेत.

सध्या हृतिक रोशन 'फायटर' सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमात अभिनेत्री दीपिका पादुकोन हिने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. 'फायटर' सिनेमात देखील दोघांचे लिप-लॉक सीन आहेत.

4 / 5
  रेखा आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसल्या तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. वयाच्या 69 व्या वर्षी देखील रेखा यांचं सौंदर्य कमी झालेलं  नाही. सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

5 / 5
Follow Us
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजभाषा...
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; वाशीत राजभाषा संमेलनाचा थाट!
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत...
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत मोठी नावे
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती