AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमिर खानकडे अनेक महागड्या गाड्या, तरीही मुलगा रिक्षाने का करतो प्रवास? मोठं कारण समोर

Aamir Khan Son Junaid Khan: आमिर खानचा मुलगा जुनैद खान कायम त्याच्या साधेपणामुळे चर्चेत असतो. गडगंज श्रीमंत वडील असूनही जुनैद का करतो रिक्षाने प्रवास, त्याच्या बॅगेत काय काय असतं...

आमिर खानकडे अनेक महागड्या गाड्या, तरीही मुलगा रिक्षाने का करतो प्रवास? मोठं कारण समोर
| Updated on: Feb 10, 2025 | 11:23 AM
Share

Aamir Khan Son Junaid Khan: अभिनेता आमिर खान याचा मुलगा जुनैद खान सध्या ‘लव्हयापा’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमात जुनैद याच्यासोबत दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लहान मुलगी खुशी कपूर देखील मुख्य भूमिकेत आहे. सध्या जुनैद आणि खुशी सिनेमाच्या प्रमेशनमध्ये व्यस्त आहेत. नुकताच खुशी आणि जुनैद कोरियोग्राफर-डायरेक्टर फराह खान हिच्या यूट्यूट्यूब चॅनलवर दिसले. तेव्हाच जुनैद याने रिक्षातून प्रवास बॅगेत काय काय ठेवतो… याबद्दल सांगितलं आहे.

फराह खान हिने विनोदी अंदाजात जुनैद खान आणि खुशी कपूर यांना विचारलं की तू बॅगेत काय काय ठेवलं आहेस. यावर खुशीने जुनैदच्या बॅगेतून पेन काढला. जो पेन जुनैद याने जापान येथील सेव्हन इलेवन स्टोरमधून खरेदी केलेला. त्यानंतर खुशीने जुनैदच्या बॅगमधून हेयर ड्रायर काढला. यावर जुनैद म्हणाला, ‘मी स्वतः माझे केस सेट करतो, त्यामुळे मला कधी कधी त्याची गरज भासते…’

रिक्षासाठी ठेवतो सुटे पैसे

जुनैदच्या बॅगमध्ये टॉयटेरी बॅग देखील असते, ज्यामध्ये रेझर, हेयरवॅक्स आणि पाकीट ठेवलं होतं. जुनैदच्या बॅगेतील सामान पाहून फराह चकीत होते आणि म्हणते, ‘वडील असतान पकीटात पैसे ठवतो?’ यावर जुनैद म्हणाला, ‘रिक्षासाठी मी कायम सुटे पैसे ठवतो. कारण रिक्षावाले क्रेडिट कार्ड ठेवत नाहीत…’

View this post on Instagram

A post shared by Aamir Khan (@amirkhanactor_)

जुनैद का करतो रिक्षाने प्रवास?

यावर जुनैद म्हणाला, ‘रिक्षाने प्रवास करणं फार सोयीस्कर आहे. गरज भासल्यास मी घरातील गाड्यांचा देखील वापर करु शकतो…’ पुढे खुशी म्हणते, ‘यही होता है असली मिडिल क्लास हीरो हमारा….’, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जुनैद खान आणि खुशी कपूर यांची चर्चा रंगली आहे. जुनैद खान आणि खुशी कपूर यांच्या ‘लव्हयापा’ सिनेमात ग्रुशा कपूर, आशुतोष राणा, तनविका पारलीकर, देवीशी मदान, आदित्य कुलश्रेष्ठ, निखिल मेहता, जेसन थाम, यूनुस खान, युक्तम खोसला आणि कुंज यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. सिनेमा 7 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे.

Follow Us
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या...
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या चरणी विशेष प्रार्थना
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकरी...
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश
कणाहीन निवडणूक आयोगाची चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमार...
निवडणूक आयोगाचीच चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमारांना घेरलं
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती
राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर...
Rahul Gandhi : राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर... नेमकं प्रकरण काय?
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार..
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार आढावा
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून...
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून टाकलं
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळ मुद्द्यावरून...
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळांच्या मुद्द्यावरून मोठा वाद
लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी..
Lalbaugcha Raja 2026 : लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी कायम
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला...
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला नोटीस