AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुजैन खानला वांद्रे पोलिस ठाण्यात का जावे लागले? IAS अभिषेक देखील सोबत होते

मुंबई : बॉलिवूडची नामांकित डिझायनर सुजैन खान आज वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये आयएएस अधिकारी अभिषेक सिंगसोबत गेली होती. आयएएस अधिकारीसोबतच  अभिषेक अभिनेता देखील आहे. अभिषेक सिंह बी प्राक म्यूजिक व्हिडीओमध्ये स्क्रीनवर दिसला होता. आता ‘वर्ल्ड ऑफ़ वर्दी’ या उपक्रमांतर्गत वांद्रे पोलिस ठाण्याला नवीव लुक देणार आहेत.(Why did Sussanne Khan have to go to Bandra police station?) […]

सुजैन खानला वांद्रे पोलिस ठाण्यात का जावे लागले? IAS अभिषेक देखील सोबत होते
| Updated on: Dec 12, 2020 | 7:26 PM
Share

मुंबई : बॉलिवूडची नामांकित डिझायनर सुजैन खान आज वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये आयएएस अधिकारी अभिषेक सिंगसोबत गेली होती. आयएएस अधिकारीसोबतच  अभिषेक अभिनेता देखील आहे. अभिषेक सिंह बी प्राक म्यूजिक व्हिडीओमध्ये स्क्रीनवर दिसला होता. आता ‘वर्ल्ड ऑफ़ वर्दी’ या उपक्रमांतर्गत वांद्रे पोलिस ठाण्याला नवीव लुक देणार आहेत.(Why did Sussanne Khan have to go to Bandra police station?)

डिझायनर सुजैन खान पोलिस स्टेशनचे विनामूल्य डिझाइन करणार आहे. यासाठी प्रत्यक्ष काम सुरू करण्याच्या अगोदर अभिषेक सिंह आणि सुजैन खान यांनी शनिवारी वांद्रे पोलिस स्टेशनला भेट दिली आहे. अभिषेक सिंह बोलताना म्हणाला की,”वर्ल्ड ऑफ वर्दी ‘हा माझा उपक्रम नागरिकांना आपल्या देशाच्या सशस्त्र सैन्याच्या अधिक जवळ आणण्याविषयी आहे.” पोलिस ठाण्यांचे लुक बदलणे ही पहिली पायरी आहे, मला आनंद आहे की, सुजैन खान या उपक्रमाचा एक भाग होण्यासाठी पुढे आला आहे. आम्ही वांद्रे पोलिस स्टेशनपासून सुरूवात करत आहोत आणि पुढे जाऊ आम्ही अधिक पोलिस ठाण्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न करू. सुजैन खान बोलताना म्हणाली की, “आमच्या अद्भुत पोलिस दलाचे योगदान खूप मोठे आहे. वांद्रे पोलिस स्टेशनचे लुक बदलणार आहोत. काही दिवसांपूर्वी अभिषेक सिंह दिल्ली क्राइम २ चा भाग होणार असल्याच्या चर्चा होत्या होत्या. लॉकडाऊनमध्ये सुजैन खानची खूप चर्चा झाली होती. लॉकडाऊनमध्ये दोन्ही मुलांसमवेत वेळ घालवण्यासाठी ती हृतिक रोशनच्या घरी थांबली होती. ती अनेकदा हृतिक आणि दोन्ही मुलांसमवेत सोशल मीडियावर फोटो शेअर करत होती.

‘हेरगिरी’ हा बॉलिवूडकरांचा आवडीचा विषय. अनेक निर्माता-दिग्दर्शकांनी या विषयाचा चघळून चोथा केला. दिग्दर्शक सिध्दार्थ आनंदनं हाच विषय हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या ‘वॉर’ या सिनेमात हाच विषय हाताळला आहे.  सिध्दार्थनं हृतिकसोबत ‘बॅंग बॅंग’ हा सिनेमाही हाच धागा पकडून बनवला होता. आता या सिनेमातही हेरगिरी या विषयावरचं सिध्दार्थनं आपलं कथानक गुंफलं. हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ ही जोडी पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार असल्यामुळे सिनेमाकडून प्रचंड अपेक्षा होत्या, पण कमकुवत कथानकाने या सगळ्या अपेक्षांवर पाणी फेरलं होत.

संबंधित बातम्या :

Kapil Sharma | खरोखरच ‘कपिल शर्मा’कडे बायकोला गिफ्ट देण्यासाठी पैसे नाहीत?

Indoo Ki Jawani Day 1|’इंदू की जवानी’ पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर आपटला!

(Why did Sussanne Khan have to go to Bandra police station?)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.