AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या 3 खाद्यपदार्थांना आजपासूनच आहारातून दूर करा, तुमचे आयुष्य वाढवा…

Health Tips: आजकाल कमी वयातच डायबिटीज, फॅटी लिव्हर आणि हृदयाशी संबंधित आजारात वाढ होत आहे. डॉक्टरांच्या मते रोज खाल्ले जाणारे हे तीन पदार्थ कमी केल्यास तुमचे आयुष्य निरोगी होईल.

या 3 खाद्यपदार्थांना आजपासूनच आहारातून दूर करा, तुमचे आयुष्य वाढवा...
file photos
| Updated on: May 10, 2026 | 3:38 PM
Share

आजकाल लोकांची जीवनशैली आणि आहार देखील बदलला आहे. याचा थेट परिणाम आरोग्यावर होत आहे. कमी वया होणारा डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर , फॅटी लिव्हर आणि हृदयाशी संबंधित आजार वेगाने वाढत आहेत. हेल्थ एक्सपर्ट्सच्या मतांनुसार अशा अनेक गोष्टी आहेत ज्या लोक रोज सेवन करत आहेत. या वस्तू लोकांच्या शरीराला आतून आजारी करत आहेत. अशा तीन वस्तूंची माहिती डॉ. सलीम झैदी यांनी इंस्टाग्राम पोस्टमध्ये सांगितल्या आहेत. डॉक्टरांनी सल्ला दिला आहे की घरातील हे तीन पदार्थ अनेक लोकांना आजारी पाडत आहेत. तुम्ही देखील या तीन वस्तूंचा रोजच्या आहारात वापर करत असाल.

रिफाईंड शुगर ( साखर ) टाळा

डॉ.सलीम सांगतात की तुम्ही तुमच्या डाएटमधून रिफाईंड शुगर म्हणजेच सफेद साखर पूर्णपणे दूर केली पाहिजे. साखरेत एक वस्तू वाईट असते ती म्हणजे कॅलरी. यात कोणत्याही प्रकारचे व्हिटामिन्स, फायबर वा मिनरल असते. या गोष्टी लिव्हरमध्ये जाऊन थेट फॅट बनते. सर्वात जास्त खतरनाक गोष्ट म्हणजे यात साखर एडिक्टिव्ह असते. म्हणजे तुम्ही यास जेवढे खाल तेवढी जास्त साखर खाऊ सारखे वाटते.

रिफाईंड तेलाला देखील डाएटमधून बाहेर करा

रिफाईंड तेलाला देखील डाएटमधून बाहेर काढण्याचा सल्ला दिला जातो. डॉ.सलीम सांगतात की रिफाईंड ऑईल्स फॅक्टीत 200°C टेंपरेचरवर प्रोसेस केले जाते. या प्रोसेस मध्ये तेलाचे सर्व गुड फॅट्स समाप्त होतात आणि केवळ ट्रान्स फॅट आणि फ्री रेडिकल्स उरतात. हीच गोष्ट आर्टरिज ( हृदयाच्या नसांना ) बंद करण्याचे काम करते आण कॅन्सरची रिस्क देखील वाढवते.

पॅकेज्ड फूड अवॉईड करा

चिप्स, इंस्टन्ट नूडल्स, बिस्किट-फरसाण आणि ज्यूस सारखे पॅकेज्ड फूड्समध्ये सोडियमचे प्रमाण खूप जास्त असते.या पॅकबंद पदार्थाच्या पाकिटावर दिलेले घटकांची यादी जरी तुम्ही पाहिली तर तु्म्हाला कळेल की यात खूप सारे प्रिझर्वेटिव्स आणि आर्टीफिशिय फ्लेवर असता. याचा हेतू एक असतो तुम्हाला सवय लावणे. त्यामुळे तुम्ही वारंवार हे पदार्थ खाता.हे पदार्थ चवीच्या आड तुमच्या आरोग्याचे नुकसान करतात. त्याची भरपाई करणे अवघड असते.

येथे पोस्ट पाहा –

आपले आयुष्य कमी करतात या तीन वस्तू

डॉक्टर सल्ला देतात की जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर या तीन अन्नपदार्थांना तुमच्या डाएटच्या बाहेर करावे. सुरुवातील थोडी अडचण होऊ शकते. नंतर हळूहळू या पदार्थांचे प्रमाण कमी केल्यास एक दिवस तुम्ही हे पदार्थ संपूर्णपणे बंद करु शकाल. या पदार्थांना खाल्ल्यानंतर लागलीच काही नुकसान दिसत नसले तरी हळूहळू हे तुमच्या आयुष्याचे दिवस कमी करतात.

Follow Us
मोठी बातमी! 130 ज्येष्ठ शिवसैनिक ठाकरेंच्या भेटीला, तासभराच्या बैठकीत
मोठी बातमी! 130 ज्येष्ठ शिवसैनिक ठाकरेंच्या भेटीला, तासभराच्या बैठकीत काय घडलं? मातोश्रीवर घडामोडींना वेग
शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...
Dattatray Bharne | शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...
राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर
Kurla | राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर
काय राहिलंय आता? ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान
काय राहिलंय आता? राहिलेत ते... ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान चर्चेत
मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं...
Thane | मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं वातावरण
पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड
Mumbai | पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड
जिल्हा बँकेंच्या निवडणुकीत मोठं घडतंय! महायतीतून अर्ज भरणाऱ्या दानवेंच
जिल्हा बँकेंच्या निवडणुकीत मोठं घडतंय! महायतीतून अर्ज भरणाऱ्या अंबादास दानवेंचा विजय की पराभव?
मोठा पूर! 33 हजार 408 क्युसेकने विसर्ग सुरू, महाराष्ट्रातील पवित्र नदी
मोठा पूर! 33 हजार 408 क्युसेकने विसर्ग सुरू, महाराष्ट्रातील पवित्र नदीचा धडकी भरवणारा Video
मविआ'तील गळती काही थांबेना! पद, 20 कोटी अन्... बड्या नेत्याच्या दाव्या
मविआ'तील गळती काही थांबेना! पद, 20 कोटी अन्... बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ
अखेर शिंदेंनी दिलेला शब्द पाळला! प्रकृती ठिक नसतानाही थेट काश्मीरमध्ये
अखेर शिंदेंनी दिलेला शब्द पाळला! प्रकृती ठिक नसतानाही थेट काश्मीरमध्ये पोहोचवली मदत