AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमची आमची सगळ्यांची आवडती भेंडी खाण्याचे फायदे?

होय, भेंडीची भाजी आपले अनेक आजार दूर करण्याचे काम करते. अशात जर तुम्ही भेंडी खात नसाल तर आजच तुम्ही भेंडीचा आहारात समावेश करावा कारण भेंडी आपल्याला अनेक समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करू शकते.

तुमची आमची सगळ्यांची आवडती भेंडी खाण्याचे फायदे?
Lady finger benefitsImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Apr 29, 2023 | 4:38 PM
Share

मुंबई: भेंडी खाणे बहुतेक सर्वांनाच आवडते. ही भाजी प्रत्येक हंगामात बाजारात सहज उपलब्ध असते. पण तुम्हाला माहित आहे का की एक छोटी भेंडी तुमच्यासाठी फायदेशीर आहे. होय, भेंडीची भाजी आपले अनेक आजार दूर करण्याचे काम करते. अशात जर तुम्ही भेंडी खात नसाल तर आजच तुम्ही भेंडीचा आहारात समावेश करावा कारण भेंडी आपल्याला अनेक समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करू शकते.

भेंडी खाण्याचे फायदे

हृदयासाठी फायदेशीर

भेंडीमध्ये व्हिटॅमिन के असते जे हृदयासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे जर तुम्हाला आधीपासूनच हृदयाशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर तुम्ही भेंडीचे सेवन करू शकता.

गरोदर महिलांसाठी फायदेशीर

भेंडीमध्ये फोलेट असते जे गरोदरपणात महिलांसाठी खूप फायदेशीर असते. त्यामुळे जर तुम्ही गरोदर असाल तर भेंडीचा आहारात जरूर समावेश करा. याचे सेवन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर

भेंडीचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते. होय, जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुम्ही दररोज भेंडीचे सेवन करावे. हे रक्तातील साखर नियंत्रित करण्याचे काम करते.

पचनशक्ती चांगली

ज्यांची पचनशक्ती कमकुवत आहे त्यांनी भेंडीचे सेवन अवश्य करावे. कारण भेंडी तुमची कमकुवत पचनसंस्था बळकट करण्याचे काम करते.

रोगप्रतिकारशक्ती मजबूत

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी भेंडीचे सेवन अवश्य करावे. होय, जर तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत असेल तर भेंडी खाण्यास सुरुवात करा. कारण यात व्हिटॅमिन सी असते जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते.

(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?