AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Loss : दररोज संध्याकाळी ‘ही’ एक सोपी युक्ती वापरा, वजन झटक्यात होईल कमी

Weight Loss : वजन कमी कण्यासाठी अनेक जण असंख्य उपाय करतात. पण एक अशी युक्ती आहे, ज्यामुळे तुमचं वजन कमी होईल... जाणून घ्या कोणती आहे 'ती' एक युक्ती, ज्यामुळे वजन कमी होईल.

Weight Loss : दररोज संध्याकाळी 'ही' एक सोपी युक्ती वापरा, वजन झटक्यात होईल कमी
| Updated on: Jun 09, 2026 | 2:48 PM
Share

आजच्या धावपळीच्या जीवनात आपलं स्वतःकडे लक्ष नसतं. शिवाय ऑफिसमध्ये बसल्या जागी काम असल्यामुळे देखील अनेक समस्या निर्माण होतात. अशात सर्वात मोठी समस्या म्हणजे सतत वाढणारं वजन… वजन वाढल्याने अनेक आरोग्याच्या समस्या देखील डोकंवर काढतात. वजन वाढता आहे, कळल्यानंतर आपण अनेक उपाय करतो. पण एक घरगुती उपाय असा आहे, ज्यामुळे तुमचं वजन कमी होईल. हा घरगुती उपाय आहे, लवकर जेवण करणं…

वाढलेले पोट कमी करण्यासाठी, तुम्ही दररोज रात्री एका नियमाचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. तो नियम म्हणजे, रात्री लवकर जेवणं. अनेक रिपोर्टमध्ये असं समोर आलं आहेकी, जे लोक संध्याकाळी 7 वाजता किंवा त्यापूर्वी जेवतात, त्यांचं वजन खूप लवकर कमी होतं. असं म्हटलं जातं की, लवकर जेवण्याचे फायदे देखील आहेत.

रात्री लवकर जेवल्याने शरीराला अन्न पूर्णपणे पचवण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. रात्रीच्या वेळी चयापचयाचा वेग मंदावतो. मात्र, लवकर जेवल्याने चरबीच्या स्वरूपातील कॅलरीज शरीरात साठण्याऐवजी ऊर्जेत रूपांतरित होतात. लवकर रात्रीचं जेवण केल्याने तुम्हाला रात्री चांगली झोप लागण्यास मदत होते. यामुळे शरीरातील हार्मोन्स संतुलित राहतात आणि तुमचे वजन नियंत्रणात राहते.

सांगायचं झालं तर, भारतीय स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आणि बॉलिवूड सेलिब्रिटी अनुष्का शर्मा, अक्षय कुमार व काजोल यांच्यासह अनेक सेलिब्रिटी सूर्यास्तापूर्वी जेवण्याची ही सवय काटेकोरपणे पाळतात. सूत्रांच्या मते, यामुळेच ते इतके फिट राहतात.

जे लोक उशिरा घरी येतात त्यांनी काय करावे?

कामामुळे बऱ्याच लोकांना संध्याकाळी 7 वाजण्यापूर्वी जेवण्यासाठी वेळ मिळत नाही. अशा लोकांनी रात्रीच्या जेवणात तेल, तूप, गोड पदार्थ आणि मसालेदार पदार्थ पूर्णपणे टाळावेत. रात्रीचं जेवण जेवढं हलकं असेल, तेवढं चांगलं असतं. जरी तुम्ही रात्री उशिरा जेवलात, तरी जेवणानंतर लगेच झोपू नका आणि किमान 15 ते 20 मिनिटे नियमितपणे चाला. यामुळे केवळ रक्तातील साखरेची पातळीच नियंत्रित राहत नाही, तर वजन वाढण्यासही प्रतिबंध होतो. पण जीवनशैलीत कोणतेही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Follow Us
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3...
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3 तास बैठक
फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; आंदोलनावर अंधारेंची प्रतिक्रिया
Sushma Andhare | फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; दिल्ली आंदोलनावर सुषमा अंधारेंची सडेतोड प्रतिक्रिया
सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर, पहाच...
CJP Protest | सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर, पहाच...
कल्याणमध्ये दृश्यम स्टाईल हत्याकांड; प्रियकराचा खून करून मृतदेह...
Kalyan Dombivali | कल्याणमध्ये दृश्यम स्टाईल हत्याकांड; प्रियकराचा खून करून मृतदेह गोणीत लपवला, प्रेयसी फरार
CJP च्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट! ठाकरे गटाचे नेते वांगचुक यांची भेट...
CJP च्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट! ठाकरे गटाचे नेते वांगचुक यांची भेट घेणार
आंदोलन करून काही होणार नाही शांततेच्या मार्गाने...हेमा मालिनी
Hema Malini | आंदोलन करून काही होणार नाही शांततेच्या मार्गाने... CJP आंदोलनावर हेमा मालिनी यांचं मोठं विधान
मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबतच्या बैठकीत CJPचा मोठा निर्णय;
Big Breaking | मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबतच्या बैठकीत CJPचा मोठा निर्णय; सोनम वांगचुक...
दिल्लीत बैठक सुरू; IB प्रमुख, गृहसचिव आणि पोलीस आयुक्त एकाच टेबलावर
मोठी बातमी! CJP आंदोलनावर दिल्लीत बैठक सुरू; IB प्रमुख, गृहसचिव आणि पोलीस आयुक्त एकाच टेबलावर
अनेक तासांचा गोंधळ... नुसती धावपळ... अखेर पोलिसांनी आंदोलकांना हटवलं
मोठी बातमी! अनेक तासांचा गोंधळ... नुसती धावपळ... अखेर पोलिसांनी आंदोलकांना जंतरमंतर मैदानातून हटवलं
अधिवेशनात पहिल्याच दिवशी वादळ! CJP च्या आंदोलनामुळे राज्यसभा 5 वेळा..
अधिवेशनात पहिल्याच दिवशी वादळ! CJP च्या आंदोलनामुळे राज्यसभा 5 वेळा स्थगित तर लोकसभा...
धर्मेंद्र प्रधान यांची अमित शाहांसोबत तब्बल तीन तास बैठक, बैठकीत नेमकं काय घडलं?.

धर्मेंद्र प्रधान यांची अमित शाहांसोबत तब्बल तीन तास बैठक, बैठकीत नेमकं काय घडलं?

संसदेत गदारोळ ते बैठकांचा धडाका…दिल्लीतील CJP आंदोलनाच्या 5 मोठ्या घडामोडी!.

संसदेत गदारोळ ते बैठकांचा धडाका…दिल्लीतील CJP आंदोलनाच्या 5 मोठ्या घडामोडी!

अमेरिकन स्वप्नभंग का झाले?, शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांचा आता युरोपकडे का ओढा ?.

अमेरिकन स्वप्नभंग का झाले?, शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांचा आता युरोपकडे का ओढा ?

डहाणूत भर बाजारात बंदुका झळकल्या, पोतं भरून सोनं नेलं….

डहाणूत भर बाजारात बंदुका झळकल्या, पोतं भरून सोनं नेलं…

रोहित शर्मा आणि विराट कोहली टीम इंडियात एकत्र कधी खेळणार? इंग्लंड वनडे मालिकेनंतर पुढे काय?.

रोहित शर्मा आणि विराट कोहली टीम इंडियात एकत्र कधी खेळणार? इंग्लंड वनडे मालिकेनंतर पुढे काय?

CJP Parliament March : सोनम वांगचुक यांना सोडा, सीजेपीच्या 3 मागण्या, जेपी नड्डांनी मागितला वेळ.

CJP Parliament March : सोनम वांगचुक यांना सोडा, सीजेपीच्या 3 मागण्या, जेपी नड्डांनी मागितला वेळ