AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Migraine problems: मायग्रेनमुळे होणाऱ्या वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी रोज खा मनुका; जाणून घ्या, मणुका खाण्याचे फायदे !

मायग्रेन ही एक गंभीर आरोग्य समस्या आहे, ज्यामध्ये वेदना कधीकधी असह्य होतात. जर तुम्ही मायग्रेनच्या त्रासाने त्रस्त असाल तर तुम्ही अनेक प्रकारचे घरगुती उपाय देखील करता. कधी कधी खूप गोंगाटाच्या ठिकाणी जाऊनही गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागते. मायग्रेन च्या समस्येमध्ये मणुका खाण्याचा सल्ला दिला जातो.

Migraine problems: मायग्रेनमुळे होणाऱ्या वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी रोज खा मनुका; जाणून घ्या, मणुका खाण्याचे फायदे !
Migraine
| Updated on: Sep 11, 2022 | 4:06 PM
Share

मुंबई : मायग्रेनच्या समस्येवर मनुका खाणे (Eating raisins) खूप फायदेशीर आहे. काही दिवस नियमित मनुका खाल्ल्याने तुम्हाला मायग्रेनमध्ये खूप फायदा होतो. पोटॅशियम, लोह, कॅल्शियम आणि फायबर यांसारखे पोषक घटक मनुकामध्ये आढळतात. हे पोषक तत्व शरीराला अनेक गंभीर समस्यांपासून वाचवण्याचे काम करतात. मणुकामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स आणि पोषक तत्व मायग्रेनच्या समस्येमुळे (Due to migraine problem) होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत. मायग्रेनच्या समस्येमध्ये औषधांचा वापर काही वेळा हानिकारक ठरू शकतो. वेदना होत असताना पेनकिलर वापरणे भविष्यात तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक (Dangerous to health) ठरू शकते. त्यामुळे मायग्रेनच्या समस्येमध्ये मनुका खाण्याचा सल्ला दिला जातो. मनुके तुम्हाला मायग्रेनच्या दुखण्यापासून आराम देण्यासाठी फायदेशीर आहेत आणि शरीराला अनेक फायदे देतात. दररोज मनुका खाल्ल्याने वजन कमी करण्यात, मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यातही फायदा होतो.

अनेक गुणधर्म

मनुकामध्ये प्रथिने, लोह, कार्ब, कॅल्शियम, फायबर, पोटॅशियम, तांबे, व्हिटॅमिन बी6, फायटोकेमिकल्स, अँटीऑक्सिडंट, बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. मायग्रेनमध्ये मनुका खाल्ल्याने दुखण्यात आराम मिळतो आणि हळूहळू त्याचा धोका कमी होतो. मायग्रेन ही एक अतिशय गंभीर आरोग्य समस्या आहे, ज्यामध्ये वेदना कधीकधी असह्य होतात. अशावेळी मायग्रेनच्या समस्येवर मनुका खूप फायदेशीर आहे.

रक्तदाब नियंत्रित राहते

मायग्रेनच्या समस्येमध्ये तुम्हाला मनुका खाण्याचा सल्ला दिला जातो. मायग्रेनमुळे होणाऱ्या वेदनांपासून मुक्ती मिळवण्यासाठी मनुका फायदेशीर असून शरीराला अनेक फायदे देतात. याशिवाय दररोज मनुके खाल्ल्याने वजन कमी करण्यात, मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यातही फायदा होतो. त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यासाठी दररोज मनुका खाणे खूप फायदेशीर आहे. मनुका खाणे देखील रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे.

मनुका खाण्याचे इतर फायदे

*मनुका खाणे पोटासाठी खूप फायदेशीर आहे, रोज सकाळी भिजवलेले मनुके खाल्ल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येतही फायदा होतो. *मनुका खाणे देखील रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. *त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यासाठी दररोज मनुका खाणे खूप फायदेशीर आहे. *मनुका खाल्ल्याने तुमच्या शरीरातील पोषक तत्वांचे शोषण सुधारते. *दररोज मनुका खाणे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. *डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी रोज मनुके खाणे देखील फायदेशीर आहे. *रोज सकाळी भिजवलेले मनुके खाल्ल्याने मायग्रेनमध्ये फायदा होतो. यासाठी रात्री मूठभर मनुके भिजवून ठेवा, सकाळी रिकाम्या पोटी खा. असे केल्याने तुम्हाला फायदा होईल.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.