ऐन तारुण्यात केस गळू लागले? अकाली टक्कल पडणं म्हणजे नेमकं काय? कशामुळे होतं असं?

Hair loss causes & treatment : हल्ली लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांमध्ये केस गळतीची समस्या सतावत आहे ,अशा वेळी अनेकदा ऐन तरुणवयात टक्कल पाण्याची समस्या उद्भवत आहे.या समस्येकडे प्रामुख्याने लक्ष देऊन त्यामागील कारणे जाणून घेणे आवश्यक आहे.

ऐन तारुण्यात केस गळू लागले? अकाली टक्कल पडणं म्हणजे नेमकं काय? कशामुळे होतं असं?
केसगळतीच्या समस्येनं त्रस्त आहात?
Follow us
| Updated on: Feb 13, 2022 | 11:54 PM

हल्ली परिस्थिती बदललेली आहे. या बदललेल्या परिस्थितीमुळे मनुष्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. परंतु हल्लीच्या बदललेल्या जीवनशैलीनं (changes in lifestyle) आणि बदललेला आहार पद्धती मध्ये एक समस्या प्रामुख्याने उद्भवत आहे ती म्हणजे केसांची समस्या. हल्ली लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांना केस गळतीची (Hair fall problem) समस्या, अकाली पडणारे टक्कल (premature baldness) यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या सगळ्या समस्येमुळे तरुण मंडळी मोठ्या मोठ्या संधीला मुकत आहेत. या साऱ्या गोष्टींमुळे तरुण पिढी चिंतेत आहे. अशातच आज केसांच्या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला केस विकार तज्ञ डॉक्टर सतीश वैष्णव यांनी आपल्याला महत्त्वाची माहिती सांगितली आहे. डॉक्टर सतीश वैष्णव गेल्या 32 वर्षांपासून या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांनी या क्षेत्रात अनेक नवीन संशोधन पद्धती विकसित केलेल्या आहेत. त्याचबरोबर केस गळती व केसांना टक्कल पण त्यामागील नेमके कोणकोणते कारण असते याबद्दल सुद्धा संशोधन केलेले आहे.

अकाली टक्कल येणं म्हणजे काय?

काळी केस गळणे, केसांत इन्फेक्शन होणे, भरपूर कोंडा होणे,केस पातळ टक्कल पडणे या सारख्या अनेक केसांच्या समस्या प्रत्येकाला भेडसावत आहेत. अनेकदा केसांच्या समस्या प्रामुख्याने 40 वर्षाच्या नंतर पाहायला मिळायच्या परंतु सध्या परिस्थिती बदललेली आहे, आता ऐन तरुण वयातील मुलांना सुद्धा केस गळती, केसांमध्ये इन्फेक्शन होणे आणि टक्कलपण ही समस्या सतावत आहे म्हणजे खूप कमी वयातच आपल्या डोक्यावर टक्कल पडू लागते आणि डोक्यावरील भाग गुळगुळीत होऊन त्या जागेवर नव्याने केस उगवणे थांबून जाते या स्थितीला अकाली टक्कलपण असे म्हणतात.

कारणे

– चुकीचा आहार – असंतुलित जीवनशैली – कमी झोप – पोषक्त तत्वांची कमतरता – तणाव ग्रस्त जीवन – आनुवंशिकता – बाह्य गोष्टी उदा.बोरिग पाणी वापर

केसांची समस्या होऊ नये म्हणून घ्यायला हवी काळजी

– केस धुताना गरम पाणी प्रामुख्याने टाळणे – बोर चे पाणी वापरू नये – संतुलित आहार,सकस आहार – जास्तीत जास्त झोप घेणे गरजेचे – ताण तणावापासून लांब राहणे – योग्य तो व्यायाम,योगा आसन करणे

वरील सर्व गोष्टींची मनापासून काळजी घेतल्यास भविष्यात केस गळती व टक्कलपण होणार नाही.

पाहा व्हिडीओ-

टिप : या लेखामध्ये सांगितलेली माहिती सामान्य स्वरूपामध्ये सांगण्यात आलेली आहे तसेच टीव्ही 9 मराठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा उपचार व सल्ला देत नाहीये. या लेखातील माहितीचा वापर करण्याआधी तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवत असेल तर घरगुती उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

संबंधित बातम्या :

वाढत्या वजनाला हलक्यात घेऊ नका! लठ्ठपणामुळे स्त्रियांना होणारे आजार कोणते?

बहुगुणी हळद! हळदीचे हे औषधी गुणधर्म तुम्हाला माहित आहेत का?

हृदयविकारानं ग्रासलंय? चिंताजनक परिस्थिती उद्भवण्याची भीती? जाणून घ्या आधुनिक उपचार पद्धती!

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.