AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तणावाच्या काळात आरोग्याची काळजी कशी घ्यावी? या 5 गोष्टी करा फॉलो

आपल्या आयुष्यात अशा काही अनपेक्षित नकारात्मक घटना घडतात ज्या आपल्याला दु:खात, धक्क्यात किंवा तणावात टाकतात. अशा वेळी स्वतः ताणतणावात असताना, स्ट्रेसला सामोरे जाताना स्वत:ला थोडी विश्रांती दिली पाहिजे आणि आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी काही सेल्फ केअर टिप्स फॉलो केल्या पाहिजेत.

तणावाच्या काळात आरोग्याची काळजी कशी घ्यावी? या 5 गोष्टी करा फॉलो
How to manage your stressImage Credit source: Social Media
| Updated on: Apr 26, 2023 | 1:12 PM
Share

मुंबई: आपण बऱ्याचदा तणावात असतो आणि आपल्या व्यस्त जीवनशैलीमुळे तणावाची पातळी वाढू शकते. जर दैनंदिन ताण तणाव सावधगिरीने आणि वेळेच्या व्यवस्थापनाने हाताळता आला तर आयुष्य जगायला सोपं होईल नाही? आपल्या आयुष्यात अशा काही अनपेक्षित नकारात्मक घटना घडतात ज्या आपल्याला दु:खात, धक्क्यात किंवा तणावात टाकतात. अशा वेळी स्वतः ताणतणावात असताना, स्ट्रेसला सामोरे जाताना स्वत:ला थोडी विश्रांती दिली पाहिजे आणि आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी काही सेल्फ केअर टिप्स फॉलो केल्या पाहिजेत. आज तणावाच्या काळात आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तणावाच्या काळात आरोग्याची काळजी कशी घ्यावी

  1. नियमित व्यायामुळे शरीरात एंडोर्फिन नावाचे हार्मोन तयार होते ज्यामुळे तणाव कमी होतो. दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करा.
  2. तणावाच्या काळात जंक फूड खाणे टाळा आणि जीवनसत्त्वे आणि खनिजयुक्त पदार्थांचे सेवन करा. जेवणात हिरव्या पालेभाज्या, फळे, अंडी आणि दूध असे पदार्थ जास्तीत जास्त खा.
  3. वेळेच्या व्यवस्थापनाचा विचार करा, तणाव कमी करण्यासाठी नियमितपणे काम करा.
  4. झोप आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी महत्वाची आहे. तणावाच्या काळात उशीरा उठणे किंवा लवकर उठून सर्व काही करून पाहणे मोहक ठरू शकते. तथापि, तणावाची पातळी कमी करण्यासाठी आणि आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे.
  5. आपले कुटुंब आणि मित्रांसह वेळ घालवा आणि त्यांच्याशी स्वत: बद्दल बोला. यामुळे तुमचे मन त्यांच्याशी बोलण्यास व्यस्त राहील आणि तुमचा ताण दूर होईल. इतकंच नाही तर कुटुंबातील सदस्य आणि मित्र-मैत्रिणी तुमचा ताण कमी करण्यास मदत करतील.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....