तुम्ही दारू पित असाल तर ही माहिती अवश्य वाचा अन्यथा भविष्यात पस्तवाल… जाणून घ्या काही इंटरेस्टिंग फॅक्ट!

86.4 टक्के लोकांनी एकदा तरी आपल्या जीवनात मद्यपान केलेले असते. एक गोष्ट तर तुम्हाला माहितीच असेल की, अल्कोहॉलिक ड्रिंक्स (Alcoholic Drinks) द्वारे नशा होते आणि ज्या ड्रिंक मध्ये अल्कोहॉल घटकांची (Alcohol) ची मात्रा जास्त असते असे पदार्थ सेवन केल्याने आपल्याला नशेची धुंद सुद्धा तितकेच प्रमाणावर चढत असते. याशिवाय अल्कोहोल म्हणजेच दारुशी निगडीत असलेले अनेक तथ्य आपल्या सर्वांना माहीत असतील.

तुम्ही दारू पित असाल तर ही माहिती अवश्य वाचा अन्यथा भविष्यात पस्तवाल... जाणून घ्या काही इंटरेस्टिंग फॅक्ट!
दारुबंदी असलेल्या बिहारमध्ये मृत्यूचा शिमगा, 25 जणांचा मृत्यूImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jan 13, 2022 | 8:51 PM

नवी दिल्ली : 86.4 टक्के लोकांनी एकदा तरी आपल्या जीवनात मद्यपान केलेले असते. एक गोष्ट तर तुम्हाला माहितीच असेल की, अल्कोहॉलिक ड्रिंक्स (Alcoholic Drinks) द्वारे नशा होते आणि ज्या ड्रिंक मध्ये अल्कोहॉल घटकांची (Alcohol) ची मात्रा जास्त असते असे पदार्थ सेवन केल्याने आपल्याला नशेची धुंद सुद्धा तितकेच प्रमाणावर चढत असते.

याशिवाय अल्कोहोल म्हणजेच दारुशी निगडीत असलेले अनेक तथ्य आपल्या सर्वांना माहीत असतील. अल्कोहोलशी निगडीत अशा काही गोष्टी आहेत ज्या दारू पिणारे व दारू न पिणारे सुद्धा अज्ञात आहेत. अल्कोहोल शिवाय अनेक अशा काही गोष्टी आहे ते तुम्हाला भविष्यात साह्यभूत ठरू शकतील ,(Alcohol Facts) अल्कोहोल बद्दल आपल्याला जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. याबद्दल अनेकांना माहिती नाही म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण या सगळ्या महत्त्वाच्या बाबी जाणून घेणार आहोत.

अल्कोहोलशी जोडल्या गेलेली काही इंटरेस्टिंग माहिती

आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी अल्कोहोलशी निगडित असणाऱ्या अनेक तथ्ये बद्दलची महत्त्वाची माहिती सांगत आहोत. यातील काही माहिती तुम्हाला भविष्यात मदत करेल याशिवाय काही माहिती तुम्हाला भविष्यात मार्गदर्शन करेल की तुम्ही किती प्रमाणामध्ये अल्कोहोल सेवन करायला पाहिजे व किती प्रमाणामध्ये अल्कोहोल सेवन केले तर तुमच्या शरीरासाठी हानीकारक ठरू शकते. जाणून घेऊया अल्कोहोलशी जोडल्या गेलेल्या काही इंटरेस्टिंग माहिती बद्दल.

‘महिलांना अल्कोहोल कमी काळामध्ये खूप नुकसान पोहोचवू शकते’

हेल्थलाइनच्या एका रिपोर्टनुसार, एनएसडीयूएच डेटानुसार, 86.4 % लोक एकदा तरी जीवनामध्ये मद्यपान म्हणजेच दारूचे सेवन केलेले असते. अल्कोहोलमुळे शरीरावर अनेक प्रकारचा प्रभाव दिसून येतो ज्यामध्ये मेंदूत डोमामाइन रिलीज करणे सुद्धा समाविष्ट असते यामुळे धैर्य राखणे आणि संतुष्ट होण्याच्या सवयीवर प्रभाव पडतो. महिलांच्या तुलनेमध्ये पुरुष जास्त मद्यपान करतात. विशेष बाब म्हणजे अल्कोहोल हे पुरुष आणि महिला या दोघांना वेगवेगळ्या पद्धतीने प्रभावित करत असतो जसे की महिलांना अल्कोहोल कमी काळामध्ये खूप सारे नुकसान पोहोचवू शकते.

दारू पिण्याची सवय किती जुनी?

रिपोर्टमध्ये असे सुद्धा सांगण्यात आलेले आहे की दारू पिण्याची सवय इतकी जुनी आहे की गीजा येथील पिरामिड बनवणारे कामगार यांना बियर ही वेतन म्हणून देण्यात आली होती. डार्क लिकर जसे की रेड वाइन,व्हिस्कीमुळे हँगओव्हरचा त्रास जास्त उद्भवतो. कधीकधी मद्यपान करणे यास उचित ठरवणे योग्य नाही. जर दारू योग्य पद्धतीने सेवन केल्यास ते आपल्या आरोग्यासाठी हानीकारक नसते असे सांगणे सुद्धा अयोग्य आहे.

‘व्हिस्कीचा वास घेऊन रात्री झोपल्यावर झोप चांगली लागते’

जगातील सर्वात स्ट्रॉंग बियर मध्ये 67.5 टक्के अल्कोहोलची मात्रा असते. जेव्हा एक बॉटल वाईन बनते तेव्हा यासाठी कमीत कमी 600 द्राक्षाची आवश्यकता भासते. जर कधी तुम्ही वोडका बनवताना पाहिला असेल तर अशा वेळी आम्ही तुम्हाला सांगतो कि वोडका बनवण्यासाठी माइनस 16. 51 F डिग्री तापमानाची आवश्यकता असते. व्हिस्कीचा वास घेऊन रात्री झोपल्यावर झोप चांगली लागते.

अल्कोहोलचे असे वेगळे प्रकार औषधांमध्ये सुद्धा वापरले जातात. असे म्हटले जाते की दारू सेवनापासून लांब राहिल्याने कॅन्सर होण्याचा 30 टक्के धोका कमी होऊ शकतो. उपाशीपोटी दारू सेवन केल्याने तीन पट जास्त नशा चढते तसेच जेवणासोबत दारू सेवन केल्याने नशा थोडी उशिरा चढते.

टिप्स : उपरोक्त दिलेल्या माहिती प्रमाणे टीव्ही 9 कोणालाही मध्यपान सेवन करण्यास प्रोत्साहन देत नाही तसेच सल्ला ही देऊ इच्छित नाही तसेच वर दिलेल्या माहितीचे कोणत्याही प्रकारे समर्थन सुद्धा करत नाही.

इतर बातम्या :

Maharashtra Corona Update : पंतप्रधान मोदींकडून सर्व राज्यांचा आढावा; महाराष्ट्राकडून कोणत्या प्रमुख मागण्या?

‘परिश्रम हा एकमात्र मार्ग आणि विजय हाच एकमात्र पर्याय’, कोरोना स्थितीबाबत पंतप्रधान मोदींचा राज्यांना सल्ला

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.