AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM MODI यांचे आवडते ‘एनर्जी ड्रिंक’, हिमालयात मिळते हे अनोखं फळ, फायदे जाणून आश्चर्यचकीत व्हाल

सोशल मीडियावर पीएम मोदी यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात ते लडाख या चमत्कारी फळ Sea Buckthorn ला जगातील बेस्ट बेरीज म्हणताना दिसत आहेतत. त्याचे ज्यूस कसे तयार करायचे जाणून घ्या...

PM MODI यांचे आवडते 'एनर्जी ड्रिंक', हिमालयात मिळते हे अनोखं फळ, फायदे जाणून आश्चर्यचकीत व्हाल
pm modi
| Updated on: Sep 17, 2026 | 11:58 PM
Share

आजकाल सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक जुना व्हिडीओ अचानक व्हायरल होत आहे. या व्हिडीओ त्यांनी एका खास पर्वतमय प्रांतातील फळा संदर्भात माहिती देताना ते दिसत आहेत. या बेरीजचे नाव सी बकथॉर्न असे आहे. सर्वसाधारणपणे या संदर्भात सर्वसामान्यांना जास्त माहिती नाही. परंतू पंतप्रधान मोदी यांनी या बेरीजचे ज्याप्रमाणे कौतूक केले आहे. ते पाहून प्रत्येकाला या पर्वतीय वनस्पती संदर्भात कुतूहल निर्माण झाले आहे.

काय आहे सी बकथॉर्न?

हे रोपटे बहुतांशी लडाख आणि हिमालयाच्या बर्फाच्छदित प्रांतात मिळते. याची सर्वात मोठी खासियत म्हणजे हे फळ मायनस ४० डिग्रीच्या थंडी ते ४० डिग्री उष्णतेत देखील वाढते. प्रत्येक मोसमात हे झाड तगते.

येथे पाहा व्हिडीओ –

View this post on Instagram

A post shared by Food Link (@ig_foodlink)

सी बकथॉर्नचे फायदे

यात भरपूर प्रमाणात व्हिटामिन्स, प्रोटीन्स, अमीनो एसिड्स आणि अनेक प्रकारचे जरुरी ऑर्गेनिक तत्व आढळतात.

रोग प्रतिरोधक क्षमता: याच्या एंटीऑक्सीडेंट तत्व शरीराच्या इन्युनिटीला मजबूत करते. आणि हवामान बदलाने होणाऱ्या आजारापासून बचाव करते.

ब्लड प्रेशर कंट्रोल: या फळाचा रस ब्लड प्रेशरला कंट्रोल करणे, ताप, ट्यूमर, स्टोन, पोटाचा अल्सर आणि सर्वसाधारण सर्दी-खोकला यासारख्या समस्यांपासून सुटका करतो.

सी बकथॉर्नचा ज्यूस कसा तयार करायचा ?

  1. सर्वप्रथम, सी बकथॉर्न चांगले बारीक वाटून घ्या.
  2. आता, एका पातेल्यात एक कप पाणी घालून त्याला उकळी आणा.
  3. उकळलेल्या पाण्यात थोडे किसलेले आले आणि दालचिनीचा एक लहान काडी टाका
  4. त्यानंतर, तयार केलेली सी बकथॉर्न पावडर त्यात घाला आणि दोन मिनिटे उकळू द्या.
  5. ते पूर्णपणे शिजल्यावर, एका कपात गाळून घ्या.
  6. अधिक चवीसाठी त्यात एक चमचा ताज्या संत्र्याचा रस घाला

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...