ब्रेकफास्टमध्ये सफरचंद खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? का खावं हे फळ?

साधारणपणे भारतातील लोक नाश्त्यात तेलकट आणि अनहेल्दी पदार्थ खातात, जे आरोग्यासाठी अजिबात चांगले नसतात. सकाळी सफरचंद खाणे का फायदेशीर याबद्दल भारतातील अनेक आहारतज्ञ वेळोवेळी सांगत असतात.

ब्रेकफास्टमध्ये सफरचंद खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? का खावं हे फळ?
eat apple everyday
Follow us
| Updated on: May 25, 2023 | 12:13 PM

मुंबई: रोज एक सफरचंद खाल्ल्यास डॉक्टरांकडे जाण्याची गरज भासणार नाही असे आपण अनेकदा सर्वांना म्हणताना ऐकले आहे, म्हणूनच बहुतेक आहारतज्ञ या फळाचा रोजच्या आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात आणि म्हणतात की सकाळी नाश्त्यामध्ये खा. साधारणपणे भारतातील लोक नाश्त्यात तेलकट आणि अनहेल्दी पदार्थ खातात, जे आरोग्यासाठी अजिबात चांगले नसतात. सकाळी सफरचंद खाणे का फायदेशीर याबद्दल भारतातील अनेक आहारतज्ञ वेळोवेळी सांगत असतात.

ब्रेकफास्टमध्ये सफरचंद खाण्याचे फायदे

  1. सफरचंदाच्या सालीमध्ये फिनोलिक संयुगे आढळतात, ज्यामुळे रक्तात खराब कोलेस्ट्रॉल जमा होत नाही आणि आपला हृदय रोगापासून बचाव होतो.
  2. बरेच संशोधन असं सांगतात कि, सफरचंद खाल्ल्याने आपल्याला स्ट्रोक आणि मधुमेहाचा धोका कमी होण्यास मदत होते. ते थांबेल असे म्हणता येत नसले तरी धोका नक्कीच कमी होईल.
  3. जर तुम्ही सकाळी वर्कआऊट करत असाल तर ब्रेकफास्ट मेन्यूमध्ये एक सफरचंद नक्कीच असावं. कारण व्यायामाआधी सफरचंद खाल्ल्यास तुमचा स्टॅमिना वाढण्यास आणि ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते.
  4. वजन कमी होणे ही एक मोठी समस्या आहे, किंवा लठ्ठपणा हे अनेक आजारांचे मूळ आहे असे म्हणा. जर तुम्हाला वजन कायम ठेवायचे असेल तर ब्रेकफास्टमध्ये सफरचंद खा, कारण या फळात नगण्य चरबी असते आणि फायबरची उपस्थिती वजन कमी करण्यास मदत करेल.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.