AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठा दणका, पाकिस्तानचे दोन तुकडे, बलुचिस्तानचा स्वातंत्र्य दिनही घोषित; संविधानाचं मराठी आणि हिंदीशी कनेक्शन

बलुचिस्तानने पाकिस्तानपासून स्वातंत्र्य घोषित केले आहे, 11 ऑगस्ट हा 'स्वातंत्र्य दिन' म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी स्वतःचे धर्मनिरपेक्ष संविधान तयार केले असून ते मराठी आणि हिंदीसह अ

सर्वात मोठा दणका, पाकिस्तानचे दोन तुकडे, बलुचिस्तानचा स्वातंत्र्य दिनही घोषित; संविधानाचं मराठी आणि हिंदीशी कनेक्शन
Republic of BalochistanImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 05, 2026 | 6:59 PM
Share

पाकिस्तानला सर्वात मोठा दणका बसला आहे. पाकिस्तानचे थेट दोन तुकडे झाले आहेत. बलुचिस्तानने स्वत:ला स्वतंत्र घोषित केलं आहे. एवढंच नव्हे तर बलुचिस्तानचा स्वातंत्र्य दिनही घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. रिपब्लिक ऑफ बलुचिस्तानने 11 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन जाहीर केला आहे. तसेच बलुचिस्तानमध्ये राहणाऱ्यांना हा स्वातंत्र्य दिन दणक्यात साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. फक्त आता जगाने या स्वातंत्र्य दिनाला मंजुरी द्यावी, अशी मागणी बलुचिस्तानकडून करण्यात आली आहे. काही आठवड्यांपूर्वी बलुचिस्तानने स्वत:ला स्वतंत्र देश म्हणून घोषित केलं होतं. पण पाकिस्तानने ते नाकारलं होतं. त्यामुळे बलूच आंदोलनाचे नेते मीर यार बलोच यांनी आज थेट बलुचिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाची तारीखच जाहीर केली आहे. जगभरात जिथेही बलूच समुदायाचे लोक...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं