AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चीनमध्ये कोरोनाचा कहर, अंत्यसंस्कारासाठी मृतदेह प्रतिक्षेत, तब्बल 10 किलोमीटरची रांग…

चीनमध्ये मागच्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे मृत्यूचं प्रमाण अधिक आहे. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह प्रतिक्षेत आहेत....

चीनमध्ये कोरोनाचा कहर, अंत्यसंस्कारासाठी मृतदेह प्रतिक्षेत, तब्बल 10 किलोमीटरची रांग...
सावध राहा, काळजी घ्या, चीननंतर अमेरिका, जपानमध्येही कोरोना हातपाय पसरतोयImage Credit source: tv9 marathi
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Dec 27, 2022 | 7:36 AM
Share

बीजिंग : चीनसह अन्य देशातही कोरोनाचे रुग्ण (China Coronavirus) वाढत आहेत. त्यामुळे जगभर पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. चीनमध्ये कोरोनाबाधितांची (Corona) संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. चीनमधील परिस्थिती इतकी गंभीर आहे की मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतिक्षेत आहेत.  त्यासाठी तब्बल 10 किलोमीटरची रांग लागली असल्याचा एक व्हीडिओ समोर आला आहे.

नव्या कोरोना व्हेरिएंटने चीनमध्ये हाहा:कार माजवलाय अशात. त्यामुळे कोरोनामुळे लोकांना जीव गमावावा लागत आहे. एवढ्या लोकांचे प्राण कोरोनामुळे जात आहेत. की स्मशानभूमीबाहेर अंत्यसंस्कारासाठी रांग लागत आहे.अंत्यविधीसाठी 10 किलोमीटर लांब रांग लागल्याचीही माहिती आहे. आपल्या आप्त स्वकियांच्या अंत्यसंस्कारसाठी रांगेत आहेत. आपला नंबर येण्याची वाट पाहात आहेत.

चीनसोबतच जपान, तैवानसह अन्य देशांमध्येही कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने धुमाकूळ घातलाय.

भारतात कोरोनाचा शिरकाव

परदेशातून भारतात आलेल्या 4 प्रवाशांना कोरोनाची लागण झाली आहे.बाहेरून बिहारमध्ये आलेल्या चार प्रवाशांना कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लागण झाल्याची माहिती आहे. याापैकी तीन जण हे म्यानमारचे रहिवासी आहेत. तर एकजण बँकाँकमधील आहे.

कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या या चौघांनाही विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. याबाबत बिहार सरकारने माहिती दिली आहे.

परदेशातून बिहारमध्ये आलेल्या प्रवाशांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळली आहे.शिवाय या रुग्णांना कोरोनाच्या नव्या व्हेरिएटचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

परदेशातून बिहारमध्ये आलेल्या प्रवाशांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळली आहे.शिवाय या रुग्णांना कोरोनाच्या नव्या व्हेरिएटचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. भारतात हा व्हेरिएंट पहिल्यांदा आढळल्याने भितीचं वातावरण आहे. आता कोरोनाच्या या व्हेरिएंटला पसरू न देणं हे सरकारसमोरचं मोठं आव्हान आहे.

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?