AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

China : चीनला मोठं यश, नशीब पुन्हा चमकलं, मातीत अशी गोष्ट सापडली त्यामुळे अमेरिकेसह जगाला नाचवता येईल

China : चीन सध्या जगाला आपल्या तालावर नाचवतच आहे. कारण त्यांच्याकडे कोंडी करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. आता पुन्हा एकदा चीनला त्यांच्या मातीत अशी गोष्ट गवसलीय, त्यामुळे ते जगावर हुकूमत गाजवू शकतात.

China : चीनला मोठं यश, नशीब पुन्हा चमकलं, मातीत अशी गोष्ट सापडली त्यामुळे अमेरिकेसह जगाला नाचवता येईल
China Metal FoundImage Credit source: Getty Images
| Updated on: May 18, 2026 | 3:52 PM
Share

जगामध्ये सध्या काही देशांमध्ये युद्ध सुरु असताना रेयर अर्थ मिनरल्सच्या बाबतीत चीनला मोठं यश मिळालं आहे. दुर्गम बर्फाळ प्रदेशात चीनला मिसाइल आणि जेट बनवण्यासाठी लागणारे 17 दुर्मिळ धातू सापडले आहेत. सीरियम, नियोडिमियम आणि डिस्प्रोसियम हे ते धातू आहेत असं वैज्ञानिकांकडून सांगण्यात आलं आहे. फायटर जेट आणि मिसाइल बनवण्यासाठी या धातुंची गरज लागते. सगळ्या जगाला 90 टक्के रेयर अर्थ मिनरल्सची निर्यात चीन करतो. रेयर अर्थ मिनरल्समध्ये चीनला त्यांचा प्रभाव कायम टिकवून ठेवता येणार आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार बर्फाळ प्रदेशात हे धातू सापडले आहेत. बर्फ वितळल्यानंतर वैज्ञानिकांनी शोध सुरु केला. या बाबतीत त्यांना मोठ यश मिळालं आहे.

हेइलोंगजियांग आणि जिलिन हा चीनमधला बर्फाळ प्रदेश आहे. तिथल्या मातीच्या नमुन्यांचा एक सर्वे करण्यात आला असं वैज्ञानिकांनी सांगितलं. आधी या भागात जे खडक होते, ते क्षारीय ग्रेनाइटने बनलेले. हिवाळ्यातील थंडावा आणि उन्हाळ्यातील ऊन यामध्ये सारखं बर्फ जमण्याची आणि विरघळण्याची प्रक्रिया सुरु असायची. त्यामिळे खडक तुटून विखुरले गेले. याच मातीत वैज्ञानिकांना 2 दुर्मिळ धातू गवसले आहेत. चीनच्या भू-वैज्ञानिकांच्या मते आता या प्लानवर अजून वेगाने काम सुरु आहे. लवकरच इथून हे दुर्मिळ धातू एकत्र केले जातील. आतापर्यंतच्या संशोधनात इथे सीरियम, नियोडिमियम आणि डिस्प्रोसियम नावाचे धातू सापडले आहेत.

चीनच्या हाती लागला खजाना

नियोडिमियमचा वापर फायटर जेट आणि मिसाइलमध्ये वापरल्या जाणाऱ्या मोटारमध्ये होतो. नियोडिमियम पासून शक्तीशाली मॅग्नेट बनतं. त्यामुळे जेट आणि मिसाइलमधील मोटर वेगवान गतीने काम करते. गरम वातावरणात मोटर खराब होऊ नये म्हणून डिस्प्रोसियमचा वापर केला जातो. सीरियमचा वापर अग्नि प्रज्वलित करण्यासाठी केला जातो. दारुगोळ्यामध्ये याचा वापर होतो. चीनच्या हाती लागलेला हा खजाना यासाठी महत्वाचा आहे, कारण वर्तमान स्थितीत अमेरिका, चीन, फ्रान्स, ब्रिटेन, रशिया आणि भारत हे देश मिसाइल आणि फायटर जेटच्या तंत्रज्ञानावर वेगाने काम करत आहेत.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...