Trump Private Jet: भारताने डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान मुंबईत बराच वेळ का थांबवले होते? पुण्याला जाण्याची का हवी होती परवानगी?
Trump Private Jet: डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी जेव्हा भारतात आले, तेव्हा त्यांचे खासगी विमान मुंबई विमानतळावर तीन तासांहून अधिक वेळ थांबवण्यात आले. ते विमानात बसूनच वैतागले होते. आता नेमकं काय झालं होतं? चला जाणून घेऊया...

सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतावर लादलेल्या टॅरिफमुळे चांगलेच चर्चेत आहेत. त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेवर जोरदार टीका केली. पण फार कमी लोकांना माहिती असेल की त्यांनी सुमारे 15 वर्षांपूर्वी भारतात त्यांचा रियल इस्टेट व्यवसाय सुरु केला होता. तेव्हा कोणालाही वाटले नसेल की हा माणूस एक दिवस अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होऊ शकेल. साधारण 11-12 वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. तेव्हा डोनाल्ट ट्रम्प हे त्यांच्या खासगी विमानाने भारतात आले होते. त्यांना पुण्याला जायचे होते. पण त्यांचे विमान मुंबई विमानतळावर बराच वेळ थांबवण्यात आले होते. त्यांनी परवानगी मिळवण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागला होता. आता नेमकं काय झालं होतं? चला जाणून घेऊया… function loadTaboolaWidget() { window._taboola = window._taboola || []; var isMobile = (typeof is_mobile !== 'undefined') ? is_mobile() : false; console.log("isMobile:", isMobile); ...
