AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचा चीनला सर्वात मोठा दणका, थेट समुद्रात नाकी नऊ, निर्णय घेत समुद्रात..

इराण आणि अमेरिका युद्धादरम्यान मोठ्या घडामोडी घडत असतानाच भारताने मास्टर गेम खेळल्याचे बघायला मिळतंय. भारताने एकप्रकारे चीनला मोठा दणकाच दिल्याचे बघायला मिळत आहे. भारताच्या या निर्णयाने मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळतंय.

भारताचा चीनला सर्वात मोठा दणका, थेट समुद्रात नाकी नऊ, निर्णय घेत समुद्रात..
BrahMos missile
| Updated on: May 18, 2026 | 1:36 PM
Share

इराण आणि अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दाैऱ्यावर आहेत. अनेक देशांच्या भेटी त्यांच्याकडून घेतल्या जात आहेत. नरेद्र मोदी यांच्या या दाैऱ्याकडे जगाच्या नजरा आहेत. भारताचे सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ब्रह्मोस खरेदी करण्याची मोठी इच्छा व्हिएतनामने बोलून दाखवली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हनोई दौऱ्यादरम्यान ब्रह्मोस करारावर चर्चा होणार आहे. संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, राजनाथ सिंह पाच दिवसांच्या दौऱ्यावर व्हिएतनाम आणि दक्षिण कोरियाला देखील भेट देत आहेत. राजनाथ सिंह यांनी स्वतः इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आपल्या या दाैऱ्याची माहिती दिली. द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याकरिता दोन्ही देशांना भेट देत असल्याचे त्यांनी म्हटले. यादरम्यान महत्वाचे संरक्षण करार होण्याचीही शक्यता आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी भारताला भेट दिली. त्या भेटीदरम्यान, भारताने व्हिएतनामसाठी 500 दशलक्ष डॉलर्सच्या पतपुरवठ्याची घोषणा केली. यासोबतच भारताने व्हिएतनामला तीन ते चार सागरी गस्ती नौका आणि डझनहून अधिक वेगवान गस्ती नौका यांचीही ऑफर दिली. भारत आणि व्हियतनाममध्ये मोठा लष्करी करार होण्याचे संकेत आहेत.

राजनाथ सिंह याकरिताच या दाैऱ्यावर जात असल्याचे सांगितले जातंय. व्हियतनामच्या राष्ट्रपतींनी दिल्ली दाैऱ्यादरम्यान ब्रह्योस मिसाईल करण्याबद्दल चर्चा केली होती. यादरम्यानच आता राजनाथ सिंह यांच्या हनोई दाैऱ्यादरम्यान ब्रह्योस मिसाईल खदेरीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. 2022 मध्ये भारत ने फिलीपींसला 375 मिलियन डॉलरचा करार ब्रह्योस मिसाईलचा केला होता.

फिलीपींसने ब्रह्योस मिसाईल साऊथ चायनाच्या वादात खरेदी केले होते. फिलीपींससारखाच व्हियतनामचा दक्षिण चीन सागरमध्ये बीजिंग यांच्यासोबत जुना वाद आहे. व्हियतनाम आपल्या समुद्री सुरक्षणाकरिता ब्रह्योस मिसाईल भारताकडून खरेदी करू शकते. चीनच्या नाकावर टिच्चून भारत व्हियतनामला मिसाईल देऊ शकतो. स्वत: ब्रह्योस मिसाईलच्या खरेदीकरिता व्हियतनामने रूची दाखवले. त्यामुळे भारत आणि व्हियतनाम यांच्यात याबाबत करार होऊ शकतो. याबाबत आता घडामोडींना वेग आला. हा भारताचा चीनला अत्यंत मोठा दणका म्हणावा लागणार आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...