AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बांगलादेशचे भारताला दोन मोठे धक्के, त्यातच अजून एक धक्कादायक निर्णय घेण्याच्या तयारीत बांगलादेश, थेट भारत..

भारत आणि बांगलादेशचे संबंध गेल्या काही दिवसांपासून तणावात आहेत. त्यात भारतात असलेल्या परिषदेसाठी येण्यास बांगलादेशला आमंत्रण देण्यात आले. मात्र, बांगलादेशचे पंतप्रधान या शिखर परिषदेला येणार का? याबाबत स्पष्टता मिळू शकली नाही.

बांगलादेशचे भारताला दोन मोठे धक्के, त्यातच अजून एक धक्कादायक निर्णय घेण्याच्या तयारीत बांगलादेश, थेट भारत..
Bangladesh
| Updated on: Sep 10, 2026 | 2:58 PM
Share

BRICS समुहाची बैठक भारताची राजधानी दिल्ली येथे होणार आहे. या बैठकीत जवळपास सर्वच देश उपस्थित राहणार आहेत. मात्र, आमंत्रण असूनही बांग्लादेश या शिखर संमेलनापासून दूर राहणार असल्याचे सांगितले जातंय. मात्र, अजून त्यावर स्पष्ट काही कळू शकले नाही. भारत आणि बांगलादेशमध्ये शेख हसीना, तीस्ता नदीचा तणाव यासोबतच सर्वात महत्वाचे म्हणजे बांगलादेशमधील चीनचा वाढलेल्या हस्तक्षेप हा देखील मोठा मुद्दा आहे. यातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे की, भारताने ब्रिक्ससाठी बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांना दोन वेळा आमंत्रण पाठवले. बांगलादेशचे विदेश मंत्री खलील उर रहमान यांना पत्रकारांनी या परिषदेला उपस्थित राहण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यादरम्यान ते शांत राहिले आणि त्यांनी उत्तर देणे टाळले. त्यांनी म्हटले की, मी इथे देशाचा प्रतिनिधी म्हणून बोलत नाही. त्यामुळे मला माफ करा.

या संमेलनाला बांगलादेशचे पंतप्रधान सहभागी होणार की नाही याबाबत प्रश्न उपस्थित केली जात आहेत. व्दिपक्षीय मुद्दा असेल तर मी त्यात बोलेल. बाकी दुसऱ्या गोष्टींवर मी भाष्य करू शकत नाही. रहमान यांना BIMSTEC शिखर संमेलनमध्ये सहभागी होण्यासाठी बोलावण्यात आले. यादरम्यान भारत, श्रीलंका, थायलंड, म्यांमा, बांगलादेश, नेपाळ आणि भूतान यांना देखील या संमेलनाकरिता भारताने आमंत्रण पाठवले.

मात्र, या संमेलनात ते सहभागी होणार की नाही याबाबत अजून काही स्पष्टता आली नाही. भारताकडून आमंत्रण असतानाही रहमान यांच्याकडून चीनला जाण्याची तयारी केली जात आहे. अजूनही स्पष्ट नाही की, रहमान नक्की भारत दाैऱ्यावर येणार की नाही. इराण आणि अमेरिका युद्धात भारत बांगलादेश यांच्या मदतीला धावून गेला.

ज्यावेळी बांगलादेशला मदत लागली, त्यावेळी भारताने बांगलादेशची मदत केली. मात्र, आता हे सर्व विसरून भारताच्या विरोधात भूमिका घेताना बांगलादेश दिसत आहे. बांगलादेशचे काही मुख्य सैन्य अधिकारी प्रशिक्षणासाठी पाकिस्तानमध्येही गेले होते. ज्यानंतर एकच खळबळ उडाली.  पाकिस्तानसोबत बांगलादेशची जवळीकता वाढताना दिसतंय.

Follow Us
MNS | मनसेच्या इशाऱ्यानंतर गणेशोत्सवाला परीक्षा न घेता मुलांना सुट्टी
MNS | मनसेच्या इशाऱ्यानंतर गणेशोत्सवाला परीक्षा न घेता मुलांना सुट्टी जाहीर
जालन्यात गुटख्यावर मोठी कारवाई; 1 कोटी 35 लाखांचा मुद्देमाल जप्त
जालन्यात गुटख्यावर मोठी कारवाई; 1 कोटी 35 लाखांचा मुद्देमाल जप्त
भाजप-शिंदे गटात ऑल इज नॉट वेल! दोन्ही पक्षांकडून सभात्याग
Mumbai | भाजप-शिंदे गटात ऑल इज नॉट वेल! समन्वय समिती निष्फळ; दोन्ही पक्षांकडून सभात्याग
मुंबई-गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला यायला लाज वाटतेय, कारण... नितीन गड
मुंबई-गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला यायला लाज वाटतेय, कारण... नितीन गडकरींचं पुन्हा मोठं विधान
पाऊस गायब अन् सोयाबीन उद्ध्वस्त! अकोल्यात शेतकऱ्याने शेतात सोडली गुरं
Akola | पाऊस गायब अन् सोयाबीन उद्ध्वस्त! अकोल्यात शेतकऱ्याने 4 एकर शेतात सोडली गुरं; अकोल्यात बळीराजा हताश
पाऊस पडतोय तरी पाणीटंचाई का? मुंब्र्यात पाण्यासाठी MIMचा संताप
MIM Protest In Thane | पाऊस पडतोय तरी पाणीटंचाई का? मुंब्र्यात पाण्यासाठी MIMचा संताप; ठाणे महापालिकेसमोर मडकी फोडत निषेध
मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतः घडवली गणपतीची मूर्ती! पर्यावरणपूरक...
CM Fadnavis | मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतः घडवली गणपतीची मूर्ती! 6,500 विद्यार्थ्यांसमोर दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश
अण्णा हजारे यांना अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज, प्रकृती स्थिर
अण्णा हजारे यांना अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज, प्रकृती स्थिर
आपल्या मुलींना वेद, पुराणे, गीता आणि... अमृता फडणवीसांचं पुन्हा मोठं..
आपल्या मुलींना वेद, पुराणे, गीता आणि... अमृता फडणवीसांचं पुन्हा मोठं विधान, काय म्हणाल्या?
साडीचोळी घेऊन अमृता ताईंकडे जेवायला जाणार, मात्र... मनोज जरांगे
साडीचोळी घेऊन अमृता ताईंकडे जेवायला जाणार, मात्र... मनोज जरांगेंच्या या वक्तव्याने वेधलं लक्ष