AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जग हादरलं, भारतीय पायलटवर हल्ला करणाऱ्या ओमानचा पायलट थेट 2024 मध्येच..

ओमानच्या पायलटने इस्त्रायलकडे जाणाऱ्या विमानात जे काही केले, त्याचा साधा विचारही कोणी केला नाही. त्यातच आता ओमानच्या पाटलटबद्दल धक्कादायक माहिती पुढे येत आहे. 2024 मध्ये त्याला पकडण्यात आले होते. चाैकशीत एका मागून एक गोष्टी पुढे येत आहेत.

जग हादरलं, भारतीय पायलटवर हल्ला करणाऱ्या ओमानचा पायलट थेट 2024 मध्येच..
Flydubai
| Updated on: Oct 03, 2026 | 7:44 AM
Share

दुबईहून इस्त्रायलकडे जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानात धक्कादायक घटना घडली. जगानेही ज्याचा विचार केला नाही असे फ्लायदुबईच्या विमानात घडले. त्यातच ओमानच्या पायलटबद्दल धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. इस्त्रायल आणि अमेरिकेने याबाबत आक्रमक भूमिका घेतली. मात्र, खाडी देशांनी शांततेची भूमिका घेतली असून त्यांनी माैन बाळगले आहे. रिपोर्टनुसार, भारतीय पालयट स्मित मच्छार यांच्यावर हल्ला ओमानच्या पायलटने केला. यासोबतच त्याने विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी भारतीय पायलटने स्वत:च्या जीवाची परवा न करता 180 जणांचा जीव वाचवला. गंभीर जखमी असतानाही त्यांनी आपत्कालीन कोड पाठवले आणि कॉकपिटचा दरवाजा उघडला. त्यानंतर प्रवाशांना आवाज दिला. यावेळी विमान खाली जात होते.

काही सेकंदही उशीर झाला असता तर विमान कोसळले असते. प्रवाशांनी को पायलटला पकडून ठेवले. गंभीर जखमी असतानाही विमान सुरक्षित स्मित मच्छार यांनी उतरवले. ओमानच्या पायलटला कोणत्याही स्थितीत हे विमान क्रॅश करायचे होते. मात्र, त्याला हे करण्यापासून भारतीय पायलटने रोखले. भारतीय पायलटची स्थिती गंभीर आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या धैर्याने 180 प्रवाशांचे जीव वाचले आहेत.

ओमानच्या पायलटची चाैकशी केली जात आहे. ओमानच्या पायलटबद्दल धक्कादायक खुलासे होत आहेत. 2024 मध्ये पायलटचे पितळ उघडे पडले होते. त्यानंतर त्याला प्रशासकीय कामकाजात लावले. कट्टरपंथी आणि जिहादी कारवायांशी संबंधित अनेक कागदपत्रे सापडली. त्यावेळी त्याच्यावर म्हणावी तशी कारवाई करण्यात आली नाही. इस्त्रायलबद्दल त्याच्या मनात कट्टूता होती.

फ्लायदुबईच्या विमानात जास्त करून प्रवासी हे इस्त्रायली होते. त्याच पुन्हा प्रश्न तोच उपस्थित केला जात आहे की, इस्त्रायल आणि ओमान यांच्यात संबंध तणावपूर्ण असताना ओमानच्या पायलटला इस्त्रायलमध्ये जाणाऱ्या विमानाची परवानगी देण्यात कशी आली. या को पायलटच्या मनात मोठा कट होता, जो भारतीय पायलटने उडवून लावला. याबाबत आता धक्कादायक माहिती पुढे येत आहे. युएईकडून पायलटची चाैकशी केली जात आहे. इस्त्रायलच्या गुप्तचर यंत्रणेची यावर बारीक लक्ष आहे.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा