AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगाने श्वास रोखला, फ्लायदुबईसारखे ब्रिटिश विमान वेगाने खाली, मोठी खळबळ, थेट 28000..

फ्लायदुबईची घटना ताजी असतानाच धक्कादायक घटना घडली. ब्रिटिश एअरलाईन्सचे विमान अचानक खाली आले, ज्यानंतर एकच खळबळ उडाली. आता याबाबत मोठी माहिती पुढे येत होते. हे विमान शिकागोकडे निघाले होते.

जगाने श्वास रोखला, फ्लायदुबईसारखे ब्रिटिश विमान वेगाने खाली, मोठी खळबळ, थेट 28000..
British Airways flight
| Updated on: Oct 06, 2026 | 10:01 AM
Share

फ्लायदुबईच्या विमानात धक्कादायक घटना घडली. ज्याने एकच खळबळ उडाली. ओमानी को पायलटला हे विमान क्रॅश करायचे होते. भारतीय पायलट स्मित मच्छार याने हे विमान क्रॅश होण्यापासून रोखले. थेट ओमानच्या को पायलटला हे विमान इस्त्रायलच्या विमानतळाच्या शेजारी असलेल्या इमारतीला धडकायचे होते. त्याचा हा कट गेल्या काही दिवसांपासून सुरू होता. फ्लायदुबईत नोकरी करण्यासाठी त्याने अर्ज करण्यामागचा उद्देश होता की, फ्लायदुबईचे विमान थेट तेल अवीवला जाते. फ्लायदुबईत कर्मचारी म्हणून दाखल होण्यापूर्वीच त्याच्या मनात हा कट होता. जुलै महिन्यात तो विमान क्रॅश करणार होता. पण त्यावेळी त्या विमानात त्याचा जवळचा मित्र क्रू मेंबर होता. त्यामुळे त्याने ऐनवेळी तो प्लान कॅन्सल केला. भारतीय पायलट स्मित याने प्रतिकार केल्यानंतर ओमानच्या को पायलटच्या लक्षात आले की, आता आपला प्लान यशस्वी होणार नाही. त्यानंतर त्याने तात्काळ हे विमान रेगिस्तानमध्ये क्रॅश करण्याचे ठरवले.

त्याने वेगाने हे विमान खाली आणले. फ्लायदुबईचे प्रकरण चर्चेत असतानाच ब्रिटिश कंपनीचे विमान थेट अचानक 28000 खाली आले. हे विमान लंडनहून शिकागोला निघाले होते. ज्यावेळी हे विमान वेगाने खाली येत होते, विमान आयरलॅंडच्या वरून जात होते. यादरम्यान ब्रिटिश एअरवेजने आतत्कालीन स्थिती घोषित केली. या घटनेनंतर जगाला फ्लायदुबईची घटना आठवली.

फ्लायदुबईच्या विमानात को पायलटने पायलटवर हल्ला करून विमान वेगाने खाली आणले होते. त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये हे विमान क्रॅश करायचे होते. बोइंग 777-200ER G-VIIA आहे. विमान स्थानिक वेळेनुसार, सकाळी 11.50 ला हीथ्रो टर्मिनल 5 वरून निघाले. हे विमान शिकागोकडे निघाले. फ्लाईट 8 तास 40 मिनिटात पोहोचणार होते. फ्लाईट डेटानुसार, विमान जवळपास 37,000 उंचीवर पोहोचले होते.

विमान ज्यावेळी आयरलॅंडच्या वरती होते, त्यावेळी ते अचानक वेगाने खाली आले. थेट 9,000 जमिनीपासून उंचीवर विमान आले. ब्रिटिश मीडियारिपोर्टनुसार, आपत्कालीन स्थितीत हे विमान लंडनकडे रवाना करण्यात आले. हीथ्रो विमानतळावर विमान आले. हेच नाही तर शिकागोचे उड्डाण रद्द करण्यात आले. या विमानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळतंय. यानंतर 1 हजारांच्या जवळपास उड्डाणे देखील रद्द करण्यात आली. प्रवाशी विमानतळावरच ताडकळत बसले.

Follow Us
पुणे MPSC आंदोलनातून पोलिसांनी हटवल्या LED स्क्रीन, 80 विद्यार्थ्यांना
पुणे MPSC आंदोलनातून पोलिसांनी हटवल्या LED स्क्रीन, 80 विद्यार्थ्यांना नोटिसा
मुंबईतील बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेचा दणका; आता जाहिरातींसाठी नवे...
मुंबईतील बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेचा दणका; आता जाहिरातींसाठी नवे नियम काय?
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही;
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही; पक्षाने मांडली स्पष्ट भूमिका
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही...
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही आलं समोर
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी...
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्ध्यातच थांबवलं भाषण, नेमकं काय घडलं?
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महा
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महामोर्चा, जय्यत तयारी
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते...
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते विधान दिशाभूल करणारं...
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात