AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistan Missile : पाकिस्तानला असं एक घातक मिसाइल बनवण्यात यश आलय जे..भारताला जास्त अलर्ट होण्याची गरज

Pakistan Missile : पाकिस्तानने नुकतीच एका मिसाइलची यशस्वी चाचणी केली. या मिसाइलमध्ये काही खास वैशिष्ट्य आहेत. त्यामुळे भारताला जास्त अलर्ट होण्याची आवश्यकता आहे. पाकिस्तानने स्वबळावर हे मिसाइल बनवलं आहे.

Pakistan Missile : पाकिस्तानला असं एक घातक मिसाइल बनवण्यात यश आलय जे..भारताला जास्त अलर्ट होण्याची गरज
Pakistan MissileImage Credit source: ISPR
| Updated on: Apr 17, 2026 | 3:07 PM
Share

पाकिस्तानी नौदलाने स्वदेशी बनावटीच्या अँटी शिप बॅलेस्टिक मिसाइलची यशस्वी चाचणी केली आहे. युद्धनौकेवरुन ही मिसाइल डागली जाते. दूर अंतरावरील लक्ष्यभेद करण्याची या मिसाइलची क्षमता आहे. पाकिस्तानी नौदलाची तयारी आणि अचूक हल्ल्याची क्षमता यातून दिसते. मिसाइलने दूर अंतरावरील लक्ष्याचा अचूक वेध घेतला. या मिसाइल टेस्टच्यावेळी पाकिस्तानी नौदलाचे प्रमुख एडमिरल नवेद अशरफ स्वत: उपस्थित होते. त्यांच्यासोबत देशाचे प्रमुख वैज्ञानिक आणि इंजिनिअर होते. मिसाइल डागल्यापासून लक्ष्यभेद होईपर्यंत सर्वांनी ही चाचणी पाहिली. पाकिस्तानने स्वबळावर ही मिसाइल विकसित केली आहे. यात आधुनिक नॅविगेशन सिस्टिम आहे. रस्त्यामध्ये दिशा बदलण्याची या मिसाइलची क्षमता आहे. ही चिंता वाढवणारी बाब आहे. शत्रूपासून असलेला धोका कमी करणं, बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणं आणि अचूक हल्ला करणं सोपं होऊन जातं.

या मिसाइलमुळे समुद्रातील जहाजं आणि जमिनीवरील लक्ष्यावर अचूकतेने प्रहार शक्य आहे. या मिसाइलमध्ये अत्याधुनिक टेक्नोलॉजी आहे. सर्व धोके टाळून सर्व ठिकाणी अचूक प्रहार करता येतो. पाकिस्तानने सुद्धा अशा प्रकारची टेक्नोलॉजी मिळवल्याच यातून दिसून येतं. यामुळे पाकिस्तानी समुद्री सुरक्षा अजून मजबूत होणार आहे. मिसाइलच्या यशस्वी चाचणीसाठी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी, पंतप्रधान शहबाज शरीफ, चीफ ऑफ डिफेंस फोर्सेज आणि आर्मी चीफ जनरल आसिम मुनीरसह सर्व प्रमुखांनी वैज्ञानिकांचं कौतुक केलं आहे.

भारताने पाकिस्तानचा बचाव पूर्णपणे भेदून टाकला

याआधी नोव्हेंबर 2025 मध्ये या मिसाइलची चाचणी करण्यात आली होती. आता दुसऱ्यांदा यश मिळाल्यामुळे पाकिस्तानी नौदल आपली क्षमता अजून बळकट करत असल्याचं यातून दिसून येतं. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने आपली सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यावर जास्त लक्ष दिलं आहे. कारण ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानचा बचाव पूर्णपणे भेदून टाकला होता. भारताने आत खोलवर घुसून हल्ले केले होते. पाकिस्तानला भारताचं एकही मिसाइल रोखता आलं नाही. पण भारताने पाकिस्तानची सर्व बॅलेस्टिक, क्रूझ मिसाइल्स रोखली होती.  भारत आता युद्ध पातळीवर मिशन सुदर्शन चक्रवर काम करत आहे.

Follow Us
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?.

सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया.

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा...

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कर्जमाफीची पहिली यादी आजच धडकणार, किती वाजता जाहीर करणार? मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा.

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कर्जमाफीची पहिली यादी आजच धडकणार, किती वाजता जाहीर करणार? मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार.

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार

Katrina Kaif : ‘आवाज का उठवला नाही?’ CJP वादावरून कतरिनाचं मौन, नाराज चाहत्यांनी घेतला मोठा निर्णय.

Katrina Kaif : ‘आवाज का उठवला नाही?’ CJP वादावरून कतरिनाचं मौन, नाराज चाहत्यांनी घेतला मोठा निर्णय