AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओमानी पायलटचा भयंकर कट, जगात मोठी खळबळ, भारतीय पायलट स्मित मच्छार याच्या..

दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या विमानात धक्कादायक घटना घडली. थेट को पायलटलाच हे विमान क्रॅश करायचे होते. त्याने सर्व कट रचला. पण भारतीय पायलट स्मित मच्छार याच्यामुळे मोठा अनर्थ टळला. नाही तर जगात तिसरे महायुद्ध पेटले असते.

ओमानी पायलटचा भयंकर कट, जगात मोठी खळबळ, भारतीय पायलट स्मित मच्छार याच्या..
smith machhar
| Updated on: Oct 05, 2026 | 8:50 AM
Share

दुबईहून तेल अवीवकडे जाणारे विमान फ्लायदुबईच्या विमानात धक्कादायक घटना घडली. ज्याचा कोणी साधा विचारही केला नाही अशी घटना फ्लायदुबईच्या विमानात घडली. ज्यानंतर जगाची झोपच उडाली. थेट फ्यायदुबईचे हे विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या विमानातील भारतीय पायलट स्मित मच्छार यांच्यावर वार करण्यात आले. ओमानच्या को पायलटला हे विमान क्रॅश करायचे होते. त्याचा सर्व कट सुनियोजित होता. मात्र, भारतीय पायलटने त्याचा  हा कट हाणून पाडला. गंभीर जखमी असतानाही त्यांनी शेवटपर्यंत धैर्य दाखवले आणि 180 जणांचा जीव वाचवला. ओमानच्या पायलटला 9\11 सारखी घटना घडून आणायची होती. भारतीय वैमानिकाने हे करण्यापासून रोखले. जखमी अवस्थेत प्रवाशांचा जीव वाचवला. स्मित मच्छार यांच्यावर दुबईत सध्या उपचार सुरू आहेत.

आता नुकताच चाैकशीत खळबळ उडवणारी माहिती पुढे येतंय. ओमानच्या को पायलटला तेल अवीवमधील इमारतीवर हे विमान धडकायचे होते. ही योजना अपयशी ठरल्यानंतर त्याने विमानाचे इंजिन बंद पाडण्याचाही प्रयत्न केला. स्मित याच्यावर हल्ला केल्यानंतर ओमानच्या को पायलटने विमान प्रचंड खाली आणले. काही सेकंद जर उशीर झाला असता तर हे विमान कोसळले असते. इटालियन वृत्तपत्र कोरिएरे डेला सेरामधील एका वृत्तात 30 सप्टेंबर रोजी घडलेल्या गोंधळाचा क्षणा क्षणाचा तपशील देण्यात आला आहे.

ज्याची सुरुवात वैमानिकांनी सुरक्षा तपासणी पूर्ण केल्यापासून आणि प्रवाशांनी विमानात प्रवेश करण्यास सुरुवात केल्यापासून झाली. अहवालात नमूद करण्यात आले की, को पायलटच्या वर्तनात काहीही संशयास्पद आढळले नाही. या ओमानी पायलटबद्दल मोठी माहिती येतंय. को पायलट हम्मा अल हम्मामी वय 29 अशी या  पायलटची ओळख पटली आहे. त्याचे वडील ओमान आहेत तर आई सीरियन आहे. विमान क्रॅश करण्यासाठी त्याने विमानाचे इंजिनही बंद पाडण्याचा प्रयत्न केला.

इस्त्रायली गुप्तचर यंत्रणेच्या रिपोर्टनुसार, अल हम्मामीने अगोदर पायलटला संपून विमानाचा पूर्ण ताबा घेण्याचे ठरवले होते. त्यानंतर हे विमान थेट तेल अवीवमधील उंच इमारतींना आदळायचे. अहवालात नमूद केल्यानुसार, त्याने हे काम इतक्या वेगाने करण्याचे ठरवले होते की, ज्यामुळे लढाऊ विमानांना ते विमान अडवण्यास किंवा थांबवण्याचा वगैरे वेळ मिळून नये. सरकारला काही वाटाघाची करण्याची संधीही मिळू नये, हे त्याने ठरवले होते.

Follow Us
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान व्हायरल
निवडणुका 2024 मध्ये झाल्या अन् ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले...
निवडणुका 2024 मध्ये झाल्या आणि ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले, मग... CM फडणवीसांनी समीकरणच मांडलं
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलन
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले...
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले जंतर-मंतरचा पॅटर्न
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना..
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना शत्रू मानत नाही, ते माझे...
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत