जगाला ज्याची भीती तीच धमकी रशियाकडून, मोठी खळबळ, एक तासात दोनदा पुतिन यांनी थेट..
रशिया आणि युक्रेन यांच्यात तणाव वाढताना दिसत आहे. त्यातच रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी अत्यंत मोठा इशारा दिला. पुतिन यांच्या इशाऱ्यानंतर एकच खळबळ उडाली. एका तासात दोनदा ही धमकी पुतिन यांच्याकडून देण्यात आला.

इराण आणि अमेरिका युद्धात तणाव वाढताना दिसत आहे. फ्लायदुबई विमानाला क्रॅश करण्याचा कट इराणचाच असल्याचा आरोप अमेरिकेकडून करण्यात आला. जर खरोखरच त्यांचा यात हात असेल तर इराणला सोडणार नसल्याचे अमेरिकेने म्हटले. त्यावर थेट प्रतिक्रिया देत इराणनेही धमकी देऊन टाकली. भारतीय पायलट स्मित मच्छार यांनी 180 प्रवाशांचे जीव वाचले. ओमानच्या पायलटला हे विमान क्रॅश करायचे होते. पण भारतीय पायलयने गंभीर जखमी असतानाही ओमानच्या को पायलटचे प्रयत्न उधळून लावली. दुसरीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यातही तणाव वाढताना दिसत आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी आता मोठी धमकी दिली. त्यांच्या या धमकीने जगात एकच खळबळ उडाली. नाटो देशांना त्यांनी ही धमकी दिली.
जर बाल्टिक क्षेत्रात रशियाच्या हद्दीत कलिनिनग्रादवर सरळ हल्ला झाला तर मॉस्कोवर परमाणु हल्ल्यासह अन्य शस्त्रांनी हल्ले होतील. ही अत्यंत मोठी धमकी म्हणावी लागेल. रशियाच्या या धमकीने जगाची झोप उडाली. रशिया युक्रेनच्या युद्धात परमाणु बॉम्बेचा वापर करू शकतो. व्लादिमीर पुतिन यांचे हे विधान अशावेळी आले, मॉस्कोने नाटोला इशारा दिला. नाटोकडून कलिनिनग्रादला वेगळे करण्याची तयारी आहे.
घेराबंदी करण्याच्या धमक्या दिल्या जात आहे. यावरच त्यांनी भाष्य केले. जगाला ज्याची भीती तीच धमकी अखेर रशियाकडून देण्यात आली. नाटोने स्पष्ट केले की, हे खोटे आहे की, ते रशियासाठी धोका आहेत. नाटोने मॉस्को परमाणुबद्दल केलेल्या विधानावर त्यांनी टीका केली. युक्रेन युद्धदरम्यान रशिया आणि नाटो यांच्यातील संबंध तणावात आहेत.
पुतिन यांनी म्हटले की, युरोपियन देशांवर हल्ला करण्याचा काहीच विचार नाही. पण जर गरज पडली तर पश्चिमी देशांची आक्रमकता पाहून गरज पडली तर ते देखील करू शकतो. त्यांनी म्हटले की, जर कलिनिनग्रादवर किंवा अन्य क्षेत्रात हल्ला झाला तर रशिया सोडणार नाही. एका तासात दोनदा पुतिन यांनी परमाणुवर भाष्य केले. ज्यामुळे तणाव अधिक वाढताना दिसत आहेत.
