AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! भारत बांगलादेश सीमेवर तणाव, थेट उचचली शस्त्र, सीमेवरील नागरिकांना…

India Bangladesh : मागच्या काही दिवसांपासून भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध तणावात दिसत आहेत. आता थेट सीमेवरच हालचाली वाढल्या आहेत. बांगलादेशाना आपल्या सीमेवरील सुरक्षा वाढवली आहे, यासोबतच सीमेजवळील नागरिकांना भारताविरोधात भडकावले जात आहे

मोठी बातमी! भारत बांगलादेश सीमेवर तणाव, थेट उचचली शस्त्र, सीमेवरील नागरिकांना...
India Bangladesh border
| Updated on: May 27, 2026 | 12:57 PM
Share

भारत आणि बांगलादेश सीमेवर हालचाली वाढल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध तणावात आहेत. बांगलादेश पाकिस्तानसोबत जवळीकता वाढवत आहे. हेच नाही तर आपल्या अधिकाऱ्यांना त्यांनी बैठकीकरिता पाकिस्तानात पाठवले. गंगा नदीचा करार भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. त्यापूर्वी दोन्ही देशांचे संबंध तणावात आहेत. यादरम्यानच बांगलादेशाने मोठा निर्णय घेत सीमेवरील गस्त वाढवली आहे. दोन्ही देशातील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सीमेवरही तणाव आहे. बॉर्डर गार्ड बांगलादेशचे (बीजीबी) जवान भारतासोबतच्या सीमेवर सशस्त्र निगराणी ठेवत आहेत. बीजीबी लाऊडस्पीकरच्या माध्यमातून सीमेजवळ राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना भारताच्या विरोधात सातत्याने भडकावले जात आहे. मात्र, त्यांनी ही एक जनजागृती मोहीम असल्याचा दावा केला.

बांगलादेशच्या सीमेवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. सतत हालचाली होत आहेत. त्यामुळे भारतीय सैन्य देखील अलर्ट मोडवर आहे. बीजीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असा आरोप केला आहे की, भारत बेकायदेशीरपणे लोकांना बांगलादेशात पाठवत आहे, हीच त्यांची मोठी चिंता आहे. गंगा नदीचे पाणी रोखण्याकरिता बांगलादेश मोठे धरण सीमेजवळ बांधत आहे. पश्चिम बंगालमध्ये बेकायदेशीरपणे राहत असलेल्या बांगलादेशी नागरिकांविरोधात मोठी कारवाई केली जात आहे.

मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी नोंदणी, कागदपत्रातून नाव काढून टाकणे आणि हद्दपार करणे या धोरणाची कठोर अंमलबजावणी करण्याची घोषणा केली. तेव्हापासूनच आंतरराष्ट्रीय सीमेजवळील 24 परगणा जिल्ह्यातील हकीमपूर तपासणी नाक्यावर बांगलादेशी घुसखोरांचे गट आपल्या देशात परत जाण्यासाठी एकत्र जमलेले आहेत. पण बांगलादेशाचे म्हणणे आहे की, भारत आमच्यादेशात चुकीच्या पद्धतीने लोकांना पाठवत आहे.

भारताकडून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे लोकांना पाठवत आहे. त्यामुळे बांगलादेशाने आपल्या सीमेवरील सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला. पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. हे बेकायदेशीरपणे पश्चिम बंगालमध्ये राहत आहेत, त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. त्यामध्येच आता तणाव अधिक वाढताना दिसत आहे. पाकिस्तान भारत आणि बांगलादेशातच्या नात्यात आग लावत आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ