AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिला आणि पुरुषात काही फरक नाही, न्यूज 9 ग्लोबल समिटमध्ये चर्चासत्राचा सूर

गेल्यावर्षी जर्मनीत ग्लोबल समिट आयोजित केल्यानंतर, यावेळी टीव्ही 9 न्यूज नेटवर्कने दुबईमध्ये ग्लोबल समिट आयोजित केली आहे. आजच्या ग्लोबल समिटमध्ये पुरुष आणि महिलांमधील समानतेसाठीचे प्रयत्न आणि महिलांच्या वाढत्या सहभागावर बरीच चर्चा झाली.

महिला आणि पुरुषात काही फरक नाही, न्यूज 9 ग्लोबल समिटमध्ये चर्चासत्राचा सूर
Updated on: Jun 19, 2025 | 10:13 PM
Share

गेल्या वर्षी जर्मनीत एक ग्लोबल समिट आयोजित केल्यानंतर यंदा टीव्ही 9 न्यूज नेटवर्कने आपले दुसरे ग्लोबल शिखर संमेलन दुबईत आयोजित केले आहे. या आजच्या चर्चासत्रात पुरुष आणि महिला यांच्यातील समानतेसाठी होत असलेले प्रयत्न आणि महिलांच्या वाढत्या सहभागावर आज चर्चा झाली.

गेल्यावर्षी जर्मनीमध्ये टीव्ही 9 न्यूज नेटवर्क ग्लोबल समीटचे आयोजन केले होते. यावेळी टीव्ही 9 न्यूज नेटवर्कने दुबईत जागतिक शिखर परिषदेचे आयोजन केले आहे. आज या शिखर परिषदेचे उद्घाटन टीव्ही 9 न्यूज नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांनी केले. त्यानंतर, देशाचे नैसर्गिक वायू आणि पेट्रोलियम व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी यांचे भाषण झाले.हरदीप सिंग पुरी यांनी भारत आणि यूएईमधील संबंध मजबूत करण्यासंबंधी भाष्य केले. आजच्या ग्लोबल समिटमध्ये पुरुष आणि महिलांच्या समानतेसाठी होत असलेले प्रयत्न आणि महिलांच्या वाढत्या सहभागावर बरीच चर्चा झाली.

या चर्चेनंतर न्यूज नाईनच्या एंकर आणि पत्रकार नबीला जमाल यांनी सभागृहात हजर लोकांशी चर्चा केली. महिलांशी बोलताना नबीला यांनी पुरुषांच्या तुलनेत त्यांचे स्थिती आणि जीवनातील प्रेरणास्रोत यावर भर दिला. काही महिलांना स्पष्टपणे सांगितले की महिला आणि पुरुषांत काही फरक नाही. त्यांची प्रतिभा लैंगिक मर्यादेत नाही.टीव्ही 9 न्यूज नेटवर्क एचआर हेड देवलीना एस. यांनी सांगितले की प्रमुख देवलिना एस. म्हणाल्या की आपण पुरुष आणि महिलांच्या व्याप्तीपलीकडे असलेल्या गोष्टींकडे पाहिले पाहिजे. देवलिना म्हणाल्या की त्यांचे आजोबा त्यांचे आदर्श होते. एका महिलेने सांगितले की महिलांनी त्यांचा मानवी स्पर्श गमावू नये.

जर्मनीत झाला होता पहिला ग्लोबल समीट

न्यूज 9 च्या या ग्लोबल समिटमध्ये राजकीय क्षेत्रातील हस्ती, बिझनस, टेक जगतातील एक्सपर्ट्स आणि फिल्मी हस्ती यांची मांदियाळी जमली आहे.न्यूज 9 चा पहिला ग्लोबल समिट गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये जर्मनीत आयोजित केली आहे. या वेळच्या समिटच्या दुबईतील ग्लोबल समीटची थीम आहे, इंडिया-यूएई पार्टनरशिप फॉर प्रासपिएरिटी एंड प्रोग्रेस (India-UAE: Partnership for Prosperity & Progress). ही समीट अशा वेळी होत आहे जेव्हा जगात खासकरुन मध्य पूर्वेत खळबळ माजली आहे. इस्राईल आणि इराण, गाझा, सूदान युद्ध, रशिया-युक्रेन युद्धाच्यामुळे जगभर चिंतेचे वातावरण आहे.

मग ठाकरेंनी 'दोपहरचा सामना' बंद करावा; सदावर्तेंची ठाकरे बंधूंवर टीका
मग ठाकरेंनी 'दोपहरचा सामना' बंद करावा; सदावर्तेंची ठाकरे बंधूंवर टीका.
ठाकरेंची राजकीय कवायत! इगतपुरीत उद्यापासून मनसेचं शिबिर
ठाकरेंची राजकीय कवायत! इगतपुरीत उद्यापासून मनसेचं शिबिर.
पंतप्रधान मोदींचा उज्ज्वल निकम यांना फोन, विचारला हा मोठा प्रश्न..
पंतप्रधान मोदींचा उज्ज्वल निकम यांना फोन, विचारला हा मोठा प्रश्न...
छत्रपती संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख अन्..
छत्रपती संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख अन्...
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, काय आहे सध्याची परिस्थिती?
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, काय आहे सध्याची परिस्थिती?.
रिक्षा चालकांची मुजोरी वाढली; ठाण्यात महिलेवर हात उचलला
रिक्षा चालकांची मुजोरी वाढली; ठाण्यात महिलेवर हात उचलला.
मद्यविक्री परवान्यांची खिरापत वाटणार? तब्बल 328 नवीन मद्यविक्री परवाने
मद्यविक्री परवान्यांची खिरापत वाटणार? तब्बल 328 नवीन मद्यविक्री परवाने.
प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचं काम 2027 पर्यंत होईल
प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचं काम 2027 पर्यंत होईल.
पवार अंबानी-आदानींपेक्षा कमी नाही; अंजली दमानियांचा टोला
पवार अंबानी-आदानींपेक्षा कमी नाही; अंजली दमानियांचा टोला.
रायगडच्या समुद्रात पाकिस्तानच्या बोटीकडून मासेमारी?
रायगडच्या समुद्रात पाकिस्तानच्या बोटीकडून मासेमारी?.