AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US Tariff : डोनाल्ड ट्रम्प जगाची झोप उडवणार, पुन्हा टॅरिफ बॉम्ब; अनेक देशांना फटका बसणार

Donald Trump : अमेरिका आता इराणकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वस्तू किंवा सेवा खरेदी करणाऱ्या देशांवर अतिरिक्त कर लादण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे.

US Tariff : डोनाल्ड ट्रम्प जगाची झोप उडवणार, पुन्हा टॅरिफ बॉम्ब; अनेक देशांना फटका बसणार
Trump tariff newsImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Feb 07, 2026 | 8:04 PM
Share

गेल्या काही काळापासून अमेरिकेने जगभरातील अनेक देशांवर कर लादला आहे. अशातच आता ट्रम्प आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहेत. ट्रम्प यांनी इराणशी संबंधित एका विशिष्ट कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे. या आदेशामुळे अमेरिका आता इराणकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वस्तू किंवा सेवा खरेदी करणाऱ्या देशांवर अतिरिक्त कर लादण्याच्या तयारीत आहे. म्हणजेच इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर टॅरिफ लावले जाणार आहे. व्हाईट हाऊसकडूनही याबाबत माहिती देण्यात आली आहे.

अमेरिका टॅरिफ बॉम्ब टाकणार

अमेरिकन सरकारच्या आदेशात असं नमूद करण्यात आले आहे की, जर परिस्थिती बदलली, इराण किंवा कोणताही प्रभावित देशाने राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण किंवा आर्थिक बाबींवर अमेरिकेशी समन्वय साधण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली तर या आदेशात सुधारणा केली जाऊ शकते. या आदेशात परराष्ट्र सचिव, वाणिज्य सचिव आणि व्यापार प्रतिनिधी यांना कर प्रणाली आणि संबंधित उपाययोजना अंमलात आणण्यासाठी नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यासह सर्व आवश्यक कृती करण्यास अधिकृत करण्यात आले आहे.

इराणच्या कृतींवर आळा घालण्यासाठी निर्णय

या निर्णयाचा उद्देश इराणच्या धोरणाचा प्रतिकार करणे आहे, ज्यामध्ये अणुक्षमतेचा पाठलाग, दहशतवादाला पाठिंबा, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विकास आणि प्रादेशिक अस्थिरता यांचा समावेश आहे. हे सर्व घटक अमेरिकेच्या सुरक्षेसाठी, त्याच्या सहयोगी देशांना आणि अमेरिकेच्या हितांसाठी धोका निर्माण करतात त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती व्हाईट हाऊसने म्हटले आहे.

इराणपासून अमेरिकेला धोका

व्हाईट हाऊसने आपल्या निवेदनात असेही म्हटले आहे की, इराणी राजवटीचे संसाधनांचे गैरव्यवस्थापन स्पष्ट आहे. हा देश आपल्या पायाभूत सुविधा आणि त्यांच्या नागरिकांच्या कल्याणापेक्षा त्यांच्या अणु आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमांना प्राधान्य देत आहे. त्यामुळे या देशातील लोकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच इराण त्यांच्याच लोकांवर क्रूरपणे दडपशाही करतो. इराणने हजारो आंदोलकांना ठार मारले आहे, इराणच्या या कृती अमेरिकेसाठी सतत धोका निर्माण करतात, ज्यासाठी अमेरिकन नागरिक, मित्र देश आणि राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे.

Follow Us
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा
धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता इमारतीत राहणार धारावीकर
Video : धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता झोपडपट्टी नाही तर, इमारतीत राहणार धारावीकर
'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी
Prashant Ambi : कोणता जिहादी मदत करतो.., 'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी; संजय गायकवाडांच्या आरोपांनंतर खळबळ
महिलांवर दबाव असल्याने त्या..., संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
Video : महिलांवर दबाव असल्याने त्या..., श्वेता महालेंचे संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक
Dharashiv Farmer : नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक थेट...
आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; दीपकेंबद्दल नार्वेकर स्पष्टच बोलले
Rahul Narvekar : आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; अभिजीत दीपकेंबद्दल राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले
दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी
Dino Morea : दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?
कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; स्मित मच्छार....
PM Modi : कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याला PM मोदींचा सलाम