AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यूलिया तेमोसेंकोवा यांच्या नावाने एके काळी थरथर कापायचा रशिया, आज संकटकाळी युक्रेनचे लोक काढत आहेत त्यांच्या आठवणी! जाणुन घेऊया सविस्तरपणे…

Who is Yulia Tymoshenko: रशिया ने यूक्रेन वर हल्ला केला आहे. या हल्ल्यात अनेक लोक मृत्यमुखी पडले. या संकट समयी लोक यूलिया तेमोसेंकोवा यांची आठवण काढत आहे.ज्यांच्या दहशती खाली एकेकाळी रशिया थरथर कापायचा, चला तर मग यूलिया तेमोसेंकोवा यांच्या बद्दल सविस्तरपणे...

यूलिया तेमोसेंकोवा यांच्या नावाने एके काळी थरथर कापायचा रशिया, आज संकटकाळी युक्रेनचे लोक काढत आहेत त्यांच्या आठवणी! जाणुन घेऊया सविस्तरपणे...
यूलिया तेमोसेंकोवा यांच्या नावाने एके काळी थरथर कापायचा रशिया
| Edited By: | Updated on: Feb 24, 2022 | 8:58 PM
Share

रशियाने यूक्रेन (Ukraine) वर हल्ला केला आहे. या हल्ल्यात अनेक लोक मृत्यमुखी पडले. या संकट समयी युक्रेनचे लोक यूलिया तेमोसेंकोवा (Yulia Tymoshenko) यांची आठवण काढत आहे. युलिया यूक्रेनच्या पहिल्या महिला पंतप्रधान(First Prime minister) होत्या. त्या नेहमी रशियाच्या विरोधात बोलत असायच्या. यूक्रेनमधील लोकांचे असे म्हणणे आहे की, देशावर हल्ला करणारा रशिया देश यूलिया तेमोसेंकोवा यांना कधीच घाबरवू शकला नाही. सध्या युक्रेनमध्ये निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीमध्ये तेथील लोकांचे म्हणणे असे आहे की, जर आज देशाची सत्ता यूलीया यांच्या हाती असती तर देशांमध्ये ही परिस्थिती उद्भवली नसती. नेमक्या यूलिया तेमोसेंकोवा या कोण होत्या ? यांनी युक्रेनमधील लोकांचा विश्वास कशाप्रकारे जिंकला. युलीया यांना ग्रीन क्‍वीनच्या नावाने का ओळखले जायचे ? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत.

ग्रीन क्‍वीन म्हणून होती ओळख

पंतप्रधान या पदाचा कार्यभार सांभाळताना युलिया यांनी नेहमी रशियाला तीव्र शब्दांमध्ये उत्तर दिले होते. युलिया यांनी कोणतेही युद्ध न करता “एक इंच जमीन” सुद्धा रशियाला देण्यास तयार नव्हत्या या त्यांच्या कठोर स्वभावाला रशिया सुद्धा एकेकाळी घाबरायचा. युक्रेन च्या यशस्वी बिझनेस वुमन म्हणून यांची ओळख होती, यांचा सर्वात मोठा गॅस व्यवसाय देखील होता म्हणूनच युलिया यांना गॅस क्वीन या नावाने ओळखले जायचे.

यूलिया ने यूक्रेन मध्ये ‘ऑरेंज रिवोल्यूशन’ची केली होती सुरुवात

यशस्वी बिजनेस महिला म्हणून स्वतःला सिद्ध केल्यानंतर युलिया यांनी राजकारणात क्षेत्रामध्ये प्रवेश केला. युलिया यांना लोकांचा प्रचंड प्रमाणामध्ये पाठिंबा मिळाला आणि देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान पद म्हणून त्यांनी भूषविले. 2007 पासून ते 2010 पर्यंत युक्रेनच्या पंतप्रधान राहिल्या. युलिया यांनी आपली कार्यशैली आणि कर्तृत्व यामुळे युक्रेन मधील लोकांचे मन जिंकले होते तसेच देशासाठी लढणारी एक प्रतिमा सुद्धा लोकांच्या मनात तयार झाली होती.

एकेकाळी यूलियामुळे रशिया समर्थक राष्‍ट्रपती यांना सोडावा लागला होता देश…

यूक्रेन मध्ये 2004 साली झालेल्या राष्‍ट्रपती निवडणुकीमध्ये रशिया समर्थक विक्टर यूश्नकोव यांचा विजय झाला होता. या विजयानंतर यूलिया सोबतच अन्य विरोधी नेत्यांनी विक्टरवर निवडणुकीमध्ये गोंधळ तसेच भ्रष्टाचार केल्याचा आरोप देखील लावला होता. या विरोधमुळे “ऑरेंज रिवोल्यूशन” ची सुरुवात झाली होती. विक्टर यांना करण्यासाठी सर्वात पुढे यूलिया असायच्या. त्यांच्या पक्षाचा जो झेंडा होता, त्याचा रंग ऑरेंज होता. या कारणामुळेच या विरोधाला “ऑरेंज रिव्होल्यूशन” असे म्हटले गेले. युलिया यांनी कधीच आपले पाऊल मागे घेतले नाही याचा परिणाम असा झाला की, रशिया समर्थक राष्ट्रपती विक्टर यांना देश सोडून जावे लागले.

इतर बातम्या

रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत 160 अब्ज पौंड संपत्तीचे मालक; अलिशान कारची संख्या ऐकून थक्क व्हाल

Russia Ukraine Crisis : जगाला अणु युद्धाचा धोका! रशियाच्या यूक्रेनवरील हल्ल्यातनंतर माजी NATO चीफ यांचा इशारा

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.