AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिलांनो PCOD / PCOS चा करताय सामना… आजपासून सुरु करा 5 योगासने

जीवनशैली, खराब आहार आणि ताणतणाव यामुळे PCOD / PCOS चा समाना महिलांना करावा लागतो... हे फक्त आणि फक्त हार्मोनल असंतुलन होतं.. ज्याचे शरीरावर अनेत परिणाम होतात. त्यामुळे या समस्यांचा सामना करणाऱ्या महिलांनी नियमित 5 योगासने केल्यास परिस्थिती बदलू शसते.

| Updated on: Mar 07, 2026 | 2:54 PM
Share
 भुजंगासन (Bhujangasana) : या योगासनामुळे तुम्हाला अनेक फायदे होतील. पोटाच्या भागातील रक्तप्रवाह सुधारेल, हार्मोनल ग्रंथींना उत्तेजना मिळेल आणि  पोटाची चरबी कमी होण्यास मदत होईल.

भुजंगासन (Bhujangasana) : या योगासनामुळे तुम्हाला अनेक फायदे होतील. पोटाच्या भागातील रक्तप्रवाह सुधारेल, हार्मोनल ग्रंथींना उत्तेजना मिळेल आणि पोटाची चरबी कमी होण्यास मदत होईल.

1 / 5
बद्धकोणासन (Baddha Konasana / Butterfly pose) : या योगासनामुळे ओव्हरी आणि पेल्विक भागातील रक्तप्रवाह वाढतो. ज्यामुळे पाळी नियमित येण्यात मदत होते. रोज 1–2 मिनिटे केल्यास परिणाम तुम्हाला जाणवतील...

बद्धकोणासन (Baddha Konasana / Butterfly pose) : या योगासनामुळे ओव्हरी आणि पेल्विक भागातील रक्तप्रवाह वाढतो. ज्यामुळे पाळी नियमित येण्यात मदत होते. रोज 1–2 मिनिटे केल्यास परिणाम तुम्हाला जाणवतील...

2 / 5
मालासन (Malasana / Yogic squat) : हार्मोनल असंतुलन झाल्यामुळे PCOD / PCOS  समस्या डोकं वर काढतात. अशात मालासन केल्यास पचन सुधारते आणि हार्मोनल बॅलन्सला मदत होते...

मालासन (Malasana / Yogic squat) : हार्मोनल असंतुलन झाल्यामुळे PCOD / PCOS समस्या डोकं वर काढतात. अशात मालासन केल्यास पचन सुधारते आणि हार्मोनल बॅलन्सला मदत होते...

3 / 5
 सेतूबंधासन (Setu Bandhasana  / Bridge pose) : रोज 1–2 मिनिटे सेतूबंधासन योगासन केल्याने थायरॉईड नियंत्रणात राहतं  आणि हार्मोनल संतुलन सुधारते यामुळे मासिक पाळी देखील नियमित सुरु होते. शिवाय पोट आणि पाठीचे स्नायू मजबूत होतात

4 / 5
बालासन  (Balasana/ Child’s pose) : यामुळे स्ट्रेस कमी करतो. हार्मोनल imbalance सुधारायला मदत आणि शरीर रिलॅक्स होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोज 15–20 मिनिटे योग करा. सकाळी रिकाम्या पोटी करणं उत्तम राहिल...

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...