AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फोटोकॉपी मशीन किंवा प्रिंटर नोट छापण्यास का देतो नकार? नोटवरच आहे मोठं रहस्य, तुम्ही पाहून करता दुर्लक्ष

फोटोकॉपी मशीनवर नोट ठेवून तिची छापाई करताना प्रिंटर का देतो नकार. का अर्धवट छापली जाते कॉपी. अनेकांना माहिती नाही नोटेवर असणारे रहस्य. जे लगेच सांगते नोट खरी आहे की खोटी.

फोटोकॉपी मशीन किंवा प्रिंटर नोट छापण्यास का देतो नकार? नोटवरच आहे मोठं रहस्य, तुम्ही पाहून करता दुर्लक्ष
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 06, 2026 | 12:39 PM
Share

आपण दररोज वापरत असलेल्या 100, 200 किंवा 500 रुपयांच्या नोटांवर अनेक सुरक्षात्मक वैशिष्ट्ये असतात. त्यापैकी एक महत्त्वाचे आणि अनेकांना न दिसणारे वैशिष्ट्य म्हणजे EURion Constellation, ज्याला सामान्यतः युरियन पॅटर्न असे म्हटले जाते. हा पॅटर्न नोटांवर पिवळ्या, हिरव्या आणि नारंगी रंगाच्या छोट्या गोलाकार चिन्हांच्या स्वरूपात दिसतो.

बहुतेक लोकांना हा फक्त नोटांच्या डिझाइनचा भाग वाटतो. मात्र प्रत्यक्षात हा एक विशेष कोड असतो. जो प्रिंटर आणि फोटोकॉपी मशीन ओळखू शकतात. या तंत्रज्ञानाचा मुख्य उद्देश म्हणजे नकली नोटांची छपाई थांबवणे.

नोट प्रिंट करण्याचा प्रयत्न केला तर काय होते?

काही लोकांच्या मनात प्रश्न येतो की, जर 100 किंवा 500 रुपयांची नोट फोटोकॉपी मशीन किंवा प्रिंटरमध्ये ठेवून प्रिंट काढण्याचा प्रयत्न केला तर काय होईल? अनेकांना वाटते की मशीन नोटची कॉपी सहज निघेल. मात्र, प्रत्यक्षात तसे होत नाही. कारण आधुनिक प्रिंटर आणि फोटोकॉपी मशीनमध्ये अशी स्मार्ट तंत्रज्ञान प्रणाली बसवलेली असते की ती नोटांवरील EURion पॅटर्न लगेच ओळखते.

तसेच मशीनला हा पॅटर्न दिसतो तसे ती प्रिंट काढण्यास नकार देते किंवा एरर मेसेज दाखवते. काही वेळा प्रिंट निघाली तरी नोट पूर्णपणे प्रिंट होत नाही. यामुळे नकली चलन छापणे कठीण होते.

नकली चलन रोखण्यासाठी महत्त्वाची सुरक्षा

नोटांवरील युरियन पॅटर्न आणि CDS प्रणाली यांचा मुख्य उद्देश म्हणजे नकली चलनाच्या छपाईवर नियंत्रण ठेवणे. या तंत्रज्ञानामुळे सामान्य प्रिंटर, फोटोकॉपी मशीन किंवा सॉफ्टवेअर वापरून नोटांची अचूक प्रत तयार करणे जवळपास अशक्य होते.

म्हणूनच पुढच्या वेळी तुम्ही एखादी नोट नीट पाहिली तर तिच्यावर दिसणारे छोटे रंगीत गोल फक्त डिझाइन नसून त्यामागे अत्याधुनिक सुरक्षा तंत्रज्ञान दडलेले आहे हे लक्षात ठेवा.

फोटोशॉपमध्येही असते अशीच सुरक्षा

फक्त प्रिंटरच नाही तर काही प्रगत फोटो एडिटिंग सॉफ्टवेअर्समध्येही नकली नोट तयार होऊ नयेत यासाठी विशेष प्रणाली असते. उदाहरणार्थ Adobe Photoshop सारख्या सॉफ्टवेअरमध्ये Counterfeit Deterrence System नावाची प्रणाली वापरली जाते. जर कोणी नोटेचा फोटो काढून फोटोशॉपमध्ये एडिट करण्याचा प्रयत्न केला, तर हे सॉफ्टवेअर त्या फाइलला ओळखते आणि अनेकदा चेतावणी देते.

Follow Us
गिरीश महाजनांची बदनामी करणारा अखेर अटकेत! बनावट फोटो व्हायरल...
Girish Mahajan | गिरीश महाजनांची बदनामी करणारा अखेर अटकेत! बनावट फोटो व्हायरल प्रकरणात मोठा खुलासा
ठाकरे गटाला जबर धक्का! आंदोलन सुरु असतानाच जिल्हाप्रमुखांचा भाजपमध्ये
ठाकरे गटाला जबर धक्का! आंदोलन सुरु असतानाच जिल्हाप्रमुखांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
वडिलांच्या प्रश्नावर राजुल पाटील गप्प! पण सोनम वांगचुकांच्या लढ्याला..
Rajool Patil | वडिलांच्या प्रश्नावर राजुल पाटील गप्प! पण सोनम वांगचुक यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा
शिवाजी पार्कवर ठाकरेंची सभा संपली, पण आंदोलक हटले नाहीत
Uddhav Thackeray | शिवाजी पार्कवर ठाकरेंची सभा संपली, पण आंदोलक हटले नाहीत; पोलिसांची धावपळ वाढली!
वांगचुकांशी संवाद टाळणाऱ्या सरकारवर उद्धव ठाकरेंचा संताप, म्हणाले...
Uddhav Thackeray | वांगचुकांशी संवाद टाळणाऱ्या सरकारवर उद्धव ठाकरेंचा संताप; पाकिस्तानचा दाखला देत घेरलं!
ठाकरेंचे किती आमदार संपर्कात? फुटीर खासदाराने दिली मोठी माहिती
ठाकरेंचे किती आमदार संपर्कात? फुटीर खासदाराने दिली मोठी माहिती
खासदार सुप्रिया सुळे अचानक पुढे गेल्या अन् भाजप नेत्याच्या पाया...
खासदार सुप्रिया सुळे अचानक पुढे गेल्या अन् भाजप नेत्याच्या पाया का पडल्या? त्या व्हिडीओने रोखल्या नजरा
जो देश भारतात दहशतवादी पाठवतो, त्याच्याशी... ठकारेंची सरकारवर टीका
जो देश भारतात दहशतवादी पाठवतो, त्याच्याशी...वांगचूक यांच्या आंदोनाला पाठिंबा देताना ठाकरेंची केंद्रावर सडकून टीका!
वांगचुक यांना मोठा धक्का! त्या याचिकेवर कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल;
वांगचुक यांना मोठा धक्का! त्या याचिकेवर कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आता उपचार...
हायकोर्टाचा मोठा झटका! रमेश म्हात्रेंना 5 वाजेपर्यंत शरण येण्याचे आदेश
Dombivli Hospital Case | हायकोर्टाचा मोठा झटका! रमेश म्हात्रेंना 5 वाजेपर्यंत शरण येण्याचे आदेश; पोलिसांचा ॲक्शन मोड!
IND vs ENG: रोहित शर्माचं शतक व्यर्थ, इंग्लंडने शेवटचा सामना आणि मालिकाही जिंकली.

IND vs ENG: रोहित शर्माचं शतक व्यर्थ, इंग्लंडने शेवटचा सामना आणि मालिकाही जिंकली

दिल्लीच्या जंतर-मंतरवर रात्रीचे निदर्शक जमू लागले, चादर आणि बिछानासोबत घेऊन लोक हजर….

दिल्लीच्या जंतर-मंतरवर रात्रीचे निदर्शक जमू लागले, चादर आणि बिछानासोबत घेऊन लोक हजर…

IND vs ENG: शेवटच्या सामन्याच्या वावड्या आणि रोहित शर्माने केली बोलती बंद, ठोकलं दणदणीत शतक.

IND vs ENG: शेवटच्या सामन्याच्या वावड्या आणि रोहित शर्माने केली बोलती बंद, ठोकलं दणदणीत शतक

डेहराडुन येथे ‘धुरंधर’ गायिकेला चुकीचा स्पर्श, चाहत्यांच्या गर्दीत… Video.

डेहराडुन येथे ‘धुरंधर’ गायिकेला चुकीचा स्पर्श, चाहत्यांच्या गर्दीत… Video

आशिया चॅम्पियनशिपमध्ये पाकिस्तानचा अवघ्या 80 सेकंदात खेळ खल्लास! MMA फायटर संग्राम सिंहने मारली बाजी.

आशिया चॅम्पियनशिपमध्ये पाकिस्तानचा अवघ्या 80 सेकंदात खेळ खल्लास! MMA फायटर संग्राम सिंहने मारली बाजी

सोनम वांगचुक उद्या उपोषण समाप्त करणार ? पत्नी गीतांजली काय म्हणाल्या ?.

सोनम वांगचुक उद्या उपोषण समाप्त करणार ? पत्नी गीतांजली काय म्हणाल्या ?