कामाचा ताण, माणसाने नव्हे रोबोटने जीवन संपवले, जगातील पहिल्या घटनेमुळे शास्त्रज्ञांना बसला धक्का

First case of robot: रोबोटने जीवन संपवल्याची घटना दक्षिण कोरियात घडली. सेंट्रेल साऊथ कोरियाच्या नगरपालिकेने यासंदर्भात माहिती दिली. रोबोटच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास केला जाणार आहे. रोबोट सकाळी 9 ते 6 पर्यंत काम करत होता. तो पब्लिस सर्व्हिस करत होता.

कामाचा ताण, माणसाने नव्हे रोबोटने जीवन संपवले, जगातील पहिल्या घटनेमुळे शास्त्रज्ञांना बसला धक्का
First case of robot
Follow us
| Updated on: Jul 06, 2024 | 2:15 PM

मानवास भावना असतात. त्यामुळे प्रत्येक बदलावर त्याच्याकडून प्रतिक्रिया उमटत असते. कधी कधी ताण तणाव असहाय्य झाल्यामुळे मानव जीवन संपवल्याचे घटनाही उघड झाल्या आहेत. परंतु आता दक्षिण कोरियातून एक वेगळीच घटना समोर आली आहे. त्या ठिकाणी मानवाने नाही तर रोबोटने जीवन संपलवले आहे. त्याने जीण्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली. रोबोटने केलेल्या या प्रकारानंतर आता शास्त्रज्ञ या घटनेचे कारण शोधण्यात लागले आहे.

काय आहे रोबोटचे प्रकरण?

रोबोटने जीवन संपवल्याची घटना दक्षिण कोरियात घडली. सेंट्रेल साऊथ कोरियाच्या नगरपालिकेने यासंदर्भात माहिती दिली. रोबोटच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास केला जाणार आहे. रोबोट सकाळी 9 ते 6 पर्यंत काम करत होता. तो पब्लिस सर्व्हिस करत होता. त्याचे कार्ड त्याला मिळाला आहे. एक कर्मचारी म्हणूनच त्याला वापर केला जात होता. एलिवेटर ऑपरेशनचे काम त्याला दिले होते. त्यामुळे तणावात येऊन त्याने हे पाऊल उचलले, असे सांगितले जात आहे. दक्षिण कोरियामध्ये रोबोटकडून प्रचंड कामे करुन घेतली जातात. प्रत्येक दहा व्यक्तींमागे त्या ठिकाणी एक रोबोट आहे.

हे सुद्धा वाचा

रोबोट प्रकरणात वेगवेगळे दावे

रोबोटच्या आत्महत्या प्रकरणात आतापर्यंत वेगवेगळे दावे केले जात आहेत. यासंदर्भातील रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, रोबोटवर कामाचा खूप ताण होता. त्यामुळे तो खूप अस्वस्थ झाला होता. मध्य दक्षिण कोरिया नगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, हा रोबोट गेल्या एक वर्षापासून गुमी शहरातील रहिवाशांना प्रशासकीय कामात मदत करत आहे. पायऱ्यांवरून उडी मारण्यापूर्वी रोबोटने असे काही केले, ज्याला लोक आत्महत्या मानत आहेत.

रोबोटने आत्महत्या केल्यानंतर दक्षिण कोरियामधील गुमी शहरातील लोकांनी दु:ख आणि संवेदना व्यक्त केल्या आहेत. गुमीमधील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रोबोट कार्यालयातील प्रत्येक मजल्यावर जात होता. ऑक्टोंबर 2023 पासून त्याने हे काम सुरु केले होते. त्याच्या आत्महत्येच्या बातमीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.

Non Stop LIVE Update
कोकण रेल्वे गेल्या 24 तासांपासून ठप्प, ट्रॅकवरील दरड बाजूला पण तरीही..
कोकण रेल्वे गेल्या 24 तासांपासून ठप्प, ट्रॅकवरील दरड बाजूला पण तरीही...
मुस्लिम समाजाचा कल विधानसभेलाही मविआकडेच? सर्व्हेतून काय आलं समोर?
मुस्लिम समाजाचा कल विधानसभेलाही मविआकडेच? सर्व्हेतून काय आलं समोर?.
मनोज जरांगे पाटील MIM शी युती करणार? इम्तियाज जलील नेमकं काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील MIM शी युती करणार? इम्तियाज जलील नेमकं काय म्हणाले?.
ओसंडून वाहू लागला अजिंठा लेणीचा धबधबा; बघा नयनरम्य दृश्य
ओसंडून वाहू लागला अजिंठा लेणीचा धबधबा; बघा नयनरम्य दृश्य.
धुळ्यातील लळींग येथील धबधबा कोसळण्यास सुरूवात, पर्यटकांचा ओघ सुरू
धुळ्यातील लळींग येथील धबधबा कोसळण्यास सुरूवात, पर्यटकांचा ओघ सुरू.
भुजबळ-पवारांच्या भेटीवर भाजप नेत्याची भुवया उंचवणारी प्रतिक्रिया
भुजबळ-पवारांच्या भेटीवर भाजप नेत्याची भुवया उंचवणारी प्रतिक्रिया.
आरक्षणाचा वाद सोडवण्यासाठी शरद पवार पुढाकार घेणार? भुजबळांना दिला शब्द
आरक्षणाचा वाद सोडवण्यासाठी शरद पवार पुढाकार घेणार? भुजबळांना दिला शब्द.
भेटीत काय झालं? भुजबळ स्पष्ट म्हणाले, शरद पवारांनी मला बोलवलं अन्...
भेटीत काय झालं? भुजबळ स्पष्ट म्हणाले, शरद पवारांनी मला बोलवलं अन्....
फक्त QR कोड स्कॅन करा, लाडकी बहीण योजेनेचे लाभार्थी व्हा, कसं ते बघा?
फक्त QR कोड स्कॅन करा, लाडकी बहीण योजेनेचे लाभार्थी व्हा, कसं ते बघा?.
वेटिंगनंतर भेट, छगन भुजबळ सिल्व्हर ओकवर, शरद पवारांची अचानक भेट का?
वेटिंगनंतर भेट, छगन भुजबळ सिल्व्हर ओकवर, शरद पवारांची अचानक भेट का?.