AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

15 ऑगस्टनिमित्त डिमार्टमध्ये मोठ्या ऑफर, कवडी मोलाच्या भावात वस्तू, ग्राहकांची तोबा गर्दी, थेट..

डिमार्टमध्ये अनेक गोष्टींवर बंपर ऑफर दिली जात आहे. विशेष म्हणजे 15 ऑगस्टनिमित्त धमाका डिमार्टकडून करण्यात आला. फक्त 99 रूपयांमध्ये महागड्या वस्तू मिळत आहेत. ही ऑफर फक्त 15 तारखेपर्यंतच आहे.

15 ऑगस्टनिमित्त डिमार्टमध्ये मोठ्या ऑफर, कवडी मोलाच्या भावात वस्तू, ग्राहकांची तोबा गर्दी, थेट..
DMart
| Updated on: Aug 11, 2026 | 4:46 PM
Share

डिमार्टमध्ये खरेदीसाठी लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच जाऊ वाटते. विशेष म्हणजे डिमार्टमध्ये खरेदीसाठी गेले की, पैशांची मोठी बचतही होते. तुम्ही डिमार्टमध्ये खरेदीसाठी कधीही जा तिथे तुम्हाला एका वर एक फ्री वस्तू मिळतातच. मात्र, तुम्ही डिमार्टमध्ये नक्की कधी जात आहात, त्यावर सर्वकाही आधारित आहे. जर तुम्ही डिमार्टमध्ये शनिवारी किंवा रविवारी जात असाल तर नक्की कशावर ऑफर आहे, हेच कळत नाही. शिवाय प्रचंड गर्दी असते. ऑफरच्या वस्तू लवकर संपून जातात. विशेष म्हणजे सणावारानुसार, डिमार्टमध्ये वस्तूंवर मोठी ऑफर असते. आता 15 ऑगस्ट असून यानिमित्ताने डिमार्टमध्ये काही वस्तूंवर बंपर सवलत देण्यात आली. अगदी स्वस्तामध्ये तुम्ही वस्तू खरेदी करू शकता. 15 ऑगस्टसाठी डिमार्टकडून मास्टर गेम खेळण्यात आला.

जवळपास लोक डीमार्टमध्ये खरेदी करण्यावर भर देतात. कारण तिथे घरात लागणाऱ्या जवळपास सर्वच वस्तू मिळतात. विशेष म्हणजे अत्यंत कमी दरात या वस्तू मिळाल्याने पैशांची बचत होते. एमआरपीपेक्षा स्वस्तात सर्वकाही मिळते. शाळा सुरू होण्यापूर्वीही डिमार्टकडून अनेक वस्तूंवर मोठी सवलत देण्यात आली होती. आता 15 ऑगस्टलाही धमाका होणार आहे.

खास 15 ऑगस्टनिमित्त डिमार्टकडून अनेक भांडी 99 रूपयांमध्ये दिली जात आहेत. ही ऑफर फक्त 15 ऑगस्टपर्यंतच आहे. किचनमध्ये लागणारी महत्वाची भांडी फक्त 99 रूपयांना दिली जात आहेत. महिलांनी या वस्तू घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. ज्या 200 ते 300 रूपयांच्या पुढे बाजारात मिळणाऱ्या वस्तू 15 ऑगस्ट निमित्त फक्त 99 रूपयांना मिळत आहेत.

त्यात अनेक वस्तूंचा समावेश आहे. 99 रूपयांमध्ये जेवणाची मोठी प्लेट, छोटा पॅन, तडका पॅन, चाळणी, टोप वेगवेगळ्या प्रकारचे, नवीन डिझाईनच्या वाट्या, कडची, चॉपिंग बोर्ड यांच्यासह अनेक वस्तू फक्त 99 रूपयांना डिमार्टमध्ये मिळत आहेत. यासोबतच कपड्यांवरही मोठी ऑफर आहेत. अनेक वस्तू बाय वन गेट वन देखील मिळत आहेत. जर तुम्हाला पैशांची मोठी बचत करायची असेल तर 15 ऑगस्टच्या अगोदर डिमार्टमध्ये खरेदीसाठी जा. बंपर ऑफर डिमार्टकडून दिली जातंय.

Follow Us
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक
रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यातील सर्वात खास व्हिडीओ!
रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यातील सर्वात खास व्हिडीओ! पंतप्रधान आणि रोहित पवारांच्या संवादादरम्यानच...
जरांगेंनी विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नये! अभ्यासपूर्ण बोला
Sachin Kharat | विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नका! अभ्यासपूर्ण बोला; सचिन खरातांचा जरांगेंना थेट इशारा
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार...
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार... ठाकरेंचे वकील थेट निवडणुक आयोगालाच घेरणार?
वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना...
Vasai-Virar | वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना नदीचं स्वरूप
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच...
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच... एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले