AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

JIO चा फुल फॉर्म काय? अनेक वर्षांपासून वापर करणाऱ्यांनाही नाही सांगता येणार

Mukesh Ambani JIO: कोट्यवधी भारतीय जिओचे सिम वापरतात. काहींकडे तर जिओ फायबरही आहे. रिलायन्स मॉलशिवया काही जण दुसरीकडे खरेदी करत नाहीत. पण यासर्वांना JIO चा फुलफॉर्म माहिती नाही. तुम्हाला माहिती आहे का?

JIO चा फुल फॉर्म काय? अनेक वर्षांपासून वापर करणाऱ्यांनाही नाही सांगता येणार
मुकेश अंबानी जिओ
| Updated on: Apr 21, 2026 | 4:24 PM
Share

Mukesh Ambani JIO: प्रत्येक दिवशी कोट्यवधी लोक जिओ सिमचा वापर करतात. 4G आणि 5G डेटा, स्वस्त कॉलिंग, JioTV, JIOMart सारख्या सुविधांमुळे JIO ने देशात डिजिटल क्रांती आणली आहे. पण अनेक युझर्सला जिओचा फुल फॉर्म माहिती नाही. अनेक वर्षांपासून जिओचा वापर करणाऱ्या युझर्सला फुल फॉर्म विचारला तर ते संभ्रमीत होतात. कारण रिलायन्स वा मुकेश अंबानींशी या शब्दाचे काही साधर्म्य दिसत नाही. पण जिओचा अर्थ आहे तरी काय? तुम्हाला माहिती आहे का त्याचे उत्तर?

काय आहे जिओचा पूर्ण अर्थ?

Reliance Jio Infocomm Limited (RJIL) हे कंपनीचे अधिकृत नाव आहे. जिओ हे या कंपनीचे ब्रँड नाव आहे. Reliance Industries Limited (RIL) ची ही एक सहाय्यक कंपनी आहे. ही कंपनी 2010 मध्ये सुरू करण्यात आली होती. 2016 मध्ये या कंपनीने व्यावसायिक सेवा सुरू केली होती. कंपनीची अधिकृत साईट आणि अधिकृत दस्तावेजामध्ये JIO हा शब्द केवळ ब्रँड म्हणून वापरण्यात आला. या शब्दाचा फुलफॉर्म कधीच जाहीर करण्यात आला नाही. पण इंटरनेटवर जिओचा फुलफॉर्म Joint Implementation Opportunity असा आढळतो. अनेक साईट्स क्विज आणि सोशल मीडियातील पोस्टमध्ये हाच अर्थ सांगण्यात येतो.

J – Joint

I – Implementation

O – Opportunity

काही लोक Joint Implementation Opportunities असे पण म्हणतात. पण Reliance कंपनीने अधिकृतरित्या ते कधी मान्य केले नाही. काही ठिकाणी हे केवळ ब्रँड नाव असल्याचे म्हटले आहे. तर JIO हा इंग्लीश शब्द हा जिओ शी नामसाधर्म्य आहे. त्याचा अर्थ जगणे, राहणे असा आहे. मुकेश अंबानी यांच्या कंपनीने कदाचित त्यापासूनच प्रेरणा घेतली असेल. त्यामुळे नाव लक्षात ठेवणे सोपे जाते.

JIO ने कशी आणली डिजिटल क्रांती?

2016 मध्ये JIO लाँच झाल्यानंतर भारतात स्मार्टफोन, इंटरनेट युझर्सच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यापूर्वी डेटा अत्यंत महाग होता. पण जिओने स्वस्त पॅलन आणि फ्री डेटा ऑफर दिली आणि कोट्यवधी लोक ऑनलाईन आले. आज JIO भारतातील सर्वात मोठे मोबाईल नेटवर्क ऑपरेटर आहे. त्याचे 50 कोटींहून अधिक युझर्स आहेत. जिओ ही केवळ टेलिकॉम कंपनी नाही. तर एक डिजिटल सेवा देणारी कंपनी आहे. जिओने एक इकोसिस्टिम तयार केली आहे. JioFiber, JioPlatforms, JioCinema, JioHealth इत्यादी आहे. Jio Platforms मध्ये Meta, Google सारख्या इतर कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे.

Follow Us
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला