AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘O’ रक्तगट एवढा कॉमन का आहे? काय आहे त्यामागचं शास्त्र?

जेव्हा जेव्हा रक्तगटाचा विषय निघतो. तेव्हा ' O' पॉझिटिव्ह किंवा ' O' निगेटिव्ह रक्तगट इतका कॉमन का आहे हा विषय निघतोच. अमेरिकन रेड क्रॉस सोसायटीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रॉस हेरॉन यांच्याकडून ऐका या प्रश्नाचे उत्तर ऐकूया. यामागे असलेल्या वैज्ञानिक कारणाचे उकल डॉ. हेरॉन यांनी केली.

'O' रक्तगट एवढा कॉमन का आहे? काय आहे त्यामागचं शास्त्र?
O ब्लड ग्रुप जगात एवढा कॉमन का आहे? फोटो-प्रातिनिधिक
| Edited By: | Updated on: Jan 04, 2022 | 6:27 AM
Share

‘O’ रक्तगट कॉमन असण्यामागचे शास्त्र काय ?

‘ O’ रक्तगट इतका कॉमन का असतो. यामागे असलेल्या विज्ञान खूप कमी लोकांना माहिती आहे. जेव्हा पण रक्तगटाविषयी काही गोष्टी समोर येतात. तेव्हा एक प्रश्न नेहमी येतो. ‘O’ रक्तगट इतका कॉमन का आहे? या प्रश्नाचे उत्तर अमेरिकन रेड क्रॉस सोसायटीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रॉस हेरॉनकडून यांच्याकडून जाणून घेऊया.

सर्वाधिक लोकांचा रक्तगट ‘O’ हा असतो. याचे उत्तर अमेरिकेतील एका उदाहरणातून समजून घेऊया. डॉ. रॉस हेरॉन म्हणतात की, अमेरिकेतील 45 % लोकांचा रक्तगट ‘O’ आहे. यापैकी 38 टक्के लोकांचा रक्तगट ‘O’ पॉझिटिव्ह आणि 7 टक्के लोकांचा रक्तगट ‘O’ निगेटिव्ह आहे. याला सर्वात मोठे कारण आनुवंशिकता आहे. (PS: Fierce)

सोप्या भाषेत सांगायला गेले तर माणसाच्या वंशाची रक्तगटामध्ये सर्वात मोठी भूमिका असते. डॉ. हेरॉन म्हणतात की, जगातील वेगवेगळ्या भागात कोणत्या प्रकारच्या वंशाची लोक पसरली आहेत. प्रत्येक वंशाचा एक रक्तगट असतो. जसे जगात कॉकेशियन समुदायाची लोक जास्त आहेत. या वंशांच्या उत्पत्तीचा संपर्क युरोपशी आहे. ही श्वेत ( पांढरा) वंशाची लोक आहेत. यापैकी बहुतांश लोकांचा रक्तगट ‘O’ असतो. ( PS Lighthouse ) माणसाचे रक्‍तगट आनुवंशिक असतात. माता व पित्याकडून येणाऱ्या गुणसूत्रांवर अवलंबून असतात. माता व पिता यांच्या रक्तगटाप्रमाणे त्यांच्या अपत्यांचे रक्तगट असतात किंवा माणसांच्या पीढीचे रक्तगट त्यांच्या आई-वडिलांशी जुळतात.’O’ रक्तगट असलेल्या लोकांमध्ये एका खास जीन्स असतात. जी खूप कमी वेळ बदलतात. जेव्हा ‘O’ रक्तगटाच्या व्यक्तीचे लग्न ‘A’ किंवा ‘B’ रक्तगटाच्या व्यक्तीशी होते. तेव्हा मुलांचा रक्तगट A, B किंवा O होतो. डॉ. रॉस हेरॉन यांच्यानुसार लोकसंख्येत ‘O’ पॉझिटिव्ह असल्यामुळे हा जीन पुढच्या पिढीपर्यंत पोचला आहे. त्यामुळे अशा लोकांची संख्या जास्त आहे आणि रक्तगट कॉमन आहे. ( PS: Pennsylvania University)

‘O’ रक्तगट खास का आहे हे ही जाणून घ्या. जर तुमचा रक्तगट ‘O निगेटीव्ह’ आहे तर तुम्ही अन्य कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीला रक्त देऊ शकता. त्यामुळे रक्तपेढीत नेहमी O निगेटिव्ह रक्तगटाचे रक्त कमी असल्याचे धोका असतो ( PS: Emoha)

हे सुद्धा वाचा-

04 January 2022 Panchang | गणपतीच्या कृपेने शुभ वार्ता येणार, पाहा मंगळवारचे पंचांग, ​​शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

डिसेंबर महिन्यात निर्यातीत 37 टक्क्यांची वाढ; एप्रिलपर्यंत 400 अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडणार!

Beauty tips : घरी शीट मास्क बनवणे खूप सोपे, ‘या’ पध्दतीने घरचे-घरी तयार करा मास्क!

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.