PHOTO : देशभरातील कोविड योद्ध्यांना तिन्ही सैन्यदलांकडून अनोखी मानवंदना
भारतीय हवाईदलाकडून सुखोईसारख्या हॅलिकॉप्टरमधून कोरोनाची झुंज देणाऱ्या देशातील रुग्णालयांवर पुष्पवृष्टी (Thanks Covid-19 Warriors) केली.

- देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. कोरोनाविरुद्धच्या या लढाईत डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस, शेतकरी अहोरात्र मेहनत करत आहे. त्यांच्या या कार्याला सलाम करण्यासाठी भारतीय सेनेकडून अनोख्या पद्धतीने सलामी देण्यात आली.
- भारतीय हवाईदलाकडून सुखोईसारख्या हॅलिकॉप्टरमधून कोरोनाची झुंज देणाऱ्या देशातील रुग्णालयांवर पुष्पवृष्टी केली.
- मुंबईतील कस्तुरबा आणि जे. जे. रुग्णालयावर हॅलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
- तर भारतीय लष्कराकडून बँड पथकाने बँड वाजत कोरोना योद्धांचे मनोबल वाढवलं.
- भारतीय नौदलानेही आपल्या युद्धनौका दिव्यांनी उजळवत योद्धांना सलामी दिली.
- भारतीय हवाईदलाचे ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टाने सकाळी 7.52 मिनिटांनी जम्मू-काश्मीरच्या दल लेकवरून फ्लाय पास्ट केले.
- मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात हवाई दलाच्या वाहतूक विमानातून फ्लाय पास्ट करण्यत आलं.
- पाहा फोटो
- पाहा फोटो









