PHOTO : बच्चन कुटुंबियांना कोरोनाचा विळखा
महानायक अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहे. (bachchan family corona positive)

- महानायक अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
- अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय-बच्चन आणि नात आराध्या बच्चन या चौघांना कोरोनाची लागण झाली आहे.
- सुदैवाने अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
- बच्चन कुटुंबियांवर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
- बच्चन कुटुंबियांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी ठिकठिकाणी चाहत्यांकडून पूजा, होमहवन आणि सोशल मीडियावर प्रार्थना केली जात आहे.
- बच्चन कुटुंबियांचा जलसा, जानकी या बंगल्यांचं बीएमसीकडून दररोज निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.
- या चौघांनाही कोरोनाची सौम्य लक्षण आहेत.
- तर अमिताभ यांची मुलगी श्वेता नंदा यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
- श्वेता नंदा हिची दोन मुले अगस्त्या नंदा आणि नव्या नवेली नंदा यांचेही कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.









